vaishu

My blogs

About me

Gender Female
Location kolhapur, maharashtra, India
Introduction मला असे वाटते कि मी सगळ्या प्रकारच्या ललित कलांमध्ये रस घेते. निसर्ग सौंदर्य तर मला कायम मोहित करते. अर्थात इतर सर्वांप्रमाणेच कारण आपण सगळेच कितीही सुधारलो तरी निसर्गाशी आपले अत्यंत आदिम नाते आहे आणि आपण जेव्हा कधी फार खुश किंवा फार उदास असतो तेव्हा आपल्याला निसर्गच हवा असतो किंवा आपली प्रिय व्यक्ती आपल्या भावना वाटून घ्यायला.एखादी गोष्ट मला खूप उत्साही करते आणि कधीकधी नाराज पण. पण बहुतेक वेळी मला खुश राहायला फारच आवडते. विनोद करणे आणि शब्द बंबाळ करून समोरच्याला हैराण करणे तर मला खूपच आवडते. अर्थात परीस्तीती आणि वय सगळ्याचा विचार करूनच. कविता करणे आणि चं कवितेला दाद देणे मला मनापासून आवडते.
Interests reading, listening music, writing
Favorite Movies pyaasa, sahib biwi aur gulam all of hrishikesh mukharji gulzar heraferi
Favorite Music every type
Favorite Books not without my daughter, kite runner, god father toooooo many