रवींद्र

My blogs

Blogs I follow

About me

Gender MALE
Location Etobicoke, Toronto, ON, Canada
Introduction मी कसा ? काय उत्तर आहे याचे. मी प्रत्येकासाठी आहे वेगळा,नेहमी दिसतो तसाच पण जरासा निराळा.जणू पांढऱ्या रंगाचा कावळा किंवा काळ्या रंगाचा बगळा. अनेक वर्षे पाहत असून हि भल्या भल्यांना न ओळखलेला. पत्नी साठी सत्यवान तर, इतरांसाठी ??? आईसाठी पुंडलिक, तर सासूसाठी ???? मुलीसाठी प्रेमळ तर भाच्या, पुतण्यासाठी ????? थोडक्यात काय तर रक्ताच्या नात्यात विरक्त,जगण्यासाठी आसक्त म्हणूनच मी म्हणजे मलाच पडलेला प्रश्न.एक न सुटलेले कोडे. म्हणूनच प्रश्न सोडून दामटतोय घोडे ......
Interests वाचन, कधीतरी कविता करणे, क्वचित गोष्टी लिहिणे, विविध गीतांबाबत विचार करणे व त्यावर लिखाण करणे.
Favorite Movies एक रुका हुवा फैसला, मासूम, परिचय, दिवार, एकटा जीव सदाशिव, डोंबिवली फास्ट, श्वास, The illusionnist, the freedom writers, आत्ता इतकेच आठवतायत.
Favorite Music भारतीय सुगम संगीत, भारतीय शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत
Favorite Books श्रीमती शांता शेळके संकलित 'मधुसंचय'. नाच ग घुमा- माधवी देसाई. मधुघट एक रसदर्शन-संपादक वा.रा.ढवळे.ज्याचा त्याचा प्रश्न- प्रिया तेंडूलकर. दँटस ऑल माय लॉर्ड- अँड. रमाकांत ओवळेकर