sanjayghugretkar
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Publishing |
| Location | mashel - ponda, goa, India |
| Introduction | संजय घुग्रेटकर (बाळासाहेब) शिक्षण - एम. ए. (मराठी), बी. एड. एम. जे (पत्रकारिता) एम. लिब अँड आय सायन्स (ग्रंथालय व माहितीशास्त्र) एम. फिल (ग्रंथालय व माहितीशास्त्र). DIPLOMA IN YOGA शोध प्रबंध - १. गोमंतकीय मराठी वृत्तपत्रे- काल, आज आणि उद्या. २. महाराष्ट्र परिचय केंद्र - चिकित्सक अभ्यास. ३. निवडणूकविषयक - कात्रण प्रकल्प. 4. Gomant vidyaniketan : चिकित्सक अभ्यास. संपादन (ग्रंथ, विशेषांक) योगशास्त्र (तपोभूमी प्रकाशन, कुंडई) १. भक्तिप्रेमांजली, २. डॉ. रघुनाथ माशेलकर विशेषांक, ३. गोमंतकीय देवस्थाने, ४. महाशाला कलासंगम, ५. गोवा टुरिस्ट गाइड, ६. विश्वासराव चौगुले, ७. महाशाला कलासंगम संमेलन, ८. माशेल शारदा मंदिर, ९. शुभमंगल. अध्यापन - १. प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावर अध्यापन. २. बी. जे, एम. जे., बी. लिब., एम. लिब, बी. ए. (मराठी) विद्यार्थ्यांना प्रकल्प, प्रबंधासाठी मार्गदर्शन. |

