Pallavi Vasant Dengale

My blogs

About me

Gender Female
Industry Fashion
Occupation Merchandiser
Location Thane, Maharastra, India
Introduction मी हि कधी काही लिहीन असं वाटलं नव्हतं.. तसं माझं वाचन हि फारसं नसतं.. बोटावर मोजली तर बोटं उरतील इतकीच पुस्तकं मी आजवर वाचलीत.. पण आजवर जे काही २५-२६ उन्हाळे पावसाळे पाहिलेत, त्या दरम्यान काही चांगल्या-वाईट अनुभवाने झालेली सवयी, व्यक्ती, विचारांची पानगळ, त्यानंतर आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वसंताने मला दिलेले नवे रंग, नवी स्वप्नं, नव्या संकल्पना अन या सगळ्यातून दरवेळी नव्याने घडत गेलेली मी ! याचा कुठेतरी आढावा घ्यावासा वाटला म्हणून हा blog :)
Favorite Movies Jab We Met, 3 Idiots, ZNMD, Mumbai-Pune-Mumbai
Favorite Music Anything that tunes my heart n makes my feet tap..
Favorite Books So far.. Only Facebook!