Archee
My blogs
| Gender | Female |
|---|---|
| Location | India |
| Introduction | कविता करण्याचा छंद मला माझ्या शालेय जीवनापासून होता. छोट्या-मोठया घरगुती मेळाव्यामध्ये मी माझ्या कविता म्हणून दाखवत होते. त्यावेळी आपटेष्टानी दिलेल्या प्रोत्साहणामुळे माझा कविता करायचा छंद जोपासला गेला. कधी चारोळ्या तर कधी मध्यम आकाराच्या कविता असे करता करता त्यांची बरीच संख्या झाली. मग त्याचा कविता संग्रह बनवायचे ठरले. आणि हा काव्या संग्रह माझ्या मित्र-मैत्रिणी यांच्या पर्यंत पोहोचावा यासाठी मी आज यातील कविता या स्वरुपात मांडत आहे. |

