Vikas Shukla

My blogs

Blogs I follow

About me

Gender MALE
Industry Internet
Location Pune, Chalisgaon, Maharashtra, India
Introduction जन्म आणि शिक्षण चाळीसगाव येथे. बी. कॉम. झाल्यावर जळगाव येथील मन्यार लॉ कॉलेजातून एलएल.बी. केल्यावर भारतीय स्टेट बॅंकेत चाळीसगाव येथेच नोकरी. २२ वर्षांच्या सेवे नंतर ऐच्छिक सेवानिवृत्ती घेऊन स्वत:चा संगणक आणि इंटरनेटचा व्यवसाय. रोटरी क्लब, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण रक्षण इ. कार्यात सहभाग. उत्तम साहित्य, उत्तम संगीत, निसर्ग सहवासात भ्रमंती आणि उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद याच्यात रुचि. पत्नी सौ. जुलेखा, मुलगा चि. अनुपम आणि कन्या कु. अनीका.