Himanshu Dabir

My blogs

About me

Gender Male
Industry Technology
Occupation Database Administrator, Data Modeller
Location Pune, MH, India
Introduction आहे ते असे आहे, आहे ते माझे आहे, पटले तर घ्या...चल हट...हा तर सवालच नाही, तुमच्यासाठी बदलायला... मी काही पाटीवरची अक्षरे नाही! वड्याच तेल वांग्यावर काढायला मला नाही जमत! "ध" चा "मा" करायला मला नाही सवड! आहे ते तोंडावर आहे, मामला सगळा रोख-ठोक आहे! पाठीमागे बोलायला तुमच्या सवड मला नाही! आधी मारुन मग सॉरी म्हणायला मी काही इंग्रजांची जात नाही! उगा लाळ घोटायला मला नाही झेपत! खोटे गोड गोड बोलणे मला नाही खपत! स्पष्टच बोलतो जे जसे वाटते तसे! मला त्यावेळी ना कोणाच्या बापाची भीती वाटते! यारी-दोस्ती माझी काही अप्पलपोटी नाहि तुमच्यासारखे छुपे स्वार्थ साधायला मी नामर्दाची अवलाद नाही!
Interests Trekking/Hiking, Playing and watching Cricket, Watching Tennis, Watcing Formula 1, Swimming, Writting Poems
Favorite Books Raja Shivachatrapati, Getting to YES without giving in, The Secret, Mrutyunjay, Yugandhar