झुंजार बातमीदार
My blogs
Introduction | सध्या पत्रकारितेच्या क्षेत्रात अर्ध्या हळकुंडाने न्हालेले हवसे आणि गवसे तथाकथित पत्रकार घुसले आहेत.लोकांना ब्लॅकमेल करणे, पार्ट्या उकळणे, हप्ता वसूल करणे, असे त्यांचे प्रकार चालू आहेत.त्यामुळे चांगले पत्रकार बदनाम होत आहेत, त्यांचा पंचनामा करण्यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. आम्हाला काही गुप्त बातमी द्यायची असेल तर खालील पत्त्यावर ई - मेल करा....आपले नाव गुप्त ठेवले जाईल... zunjarbatmidar@gmail.com |
---|