Sneha

My blogs

Blogs I follow

About me

Gender Female
Occupation Journalist
Location पुणे,मुंबई, महाराष्ट्र, India
Introduction मी... मलाच माहीत नाही मी नक्की कशी आणि कोण ते... नावाने सगळे मला स्नेहा म्हणुन ओळखतात.... नाटक वेडी आहे.. कविता लिहते अधुन मधुन.. खुप बोलते... खुप हसते.. संगीत ..कविता नाटक आणि बरच काही अविभाज्य घटक आहेत आयुष्यातले... बरच काही करण्याच्या प्रयत्नात असते...उद्योगी आहे म्हणा हव तर... पण सद्या सगळे उद्योग बंद आहेत म्हणुन नुसतीच खळबळ माजली आहे... होतं असं कधीतरी ;)... असो इतकच सांगता येईल सद्या की चालु आहे शोध .. शोध स्वतःचाच....अन् नेहमीच चालू ठेविन..गरजेच असतं ते...
Interests ||श्री स्वामी समर्थ||
Favorite Movies सिनेमा हा weekpoint आहे म्हटल तरी चालेल ... पण वेगळ्या धाटणीतले सिनेमा बघायला आवडतात..
Favorite Music गाणं ज्यांना आवडत नाही अशे प्राणी दुर्मिळच...
Favorite Books मराठी पुस्तकं... कांदबरी