गजानन विठ्ठलराव काळे

My blogs

Blogs I follow

About me

Gender Male
Industry Government
Occupation Employee
Location Mantha dist.jalna, Maharashtra, India
Introduction नमस्कार मी गजानन विठ्ठलराव काळे माझ्या या छोट्याश्या साईट वर मी आपले स्वागत करतो मी सध्या कनिष्ट सहायक (लेखा) या पदावर वित्त विभाग जिल्हा परिषद जालना येथे कार्यरत आहे विविध माहिती एकाच ठिकाणी एकत्रित करणे छोट्याश्या साईट निर्मिती मागचा उद्देश आहे.महाराष्ट्र राज्याच्या माहिती तंत्रज्ञान धोरणानुसार शासन आता अधिक लोकाभिमुख होण्याकरिता संगणकीय प्रणालीद्वारे सुसज्ज होत आहे. वित्त विभाग जिल्हा परिषद जालना शासकीय माहितीचे अद्यावायात संकेत स्थळ परिपत्रके , शासन निर्णय , विविध योजना व संपर्क ही माहिती वेबसाईटवर ऑन लाईन प्रसिध्द केल्यामुळे ती सर्वांना एकाच वेळी उपलब्ध झाल्याने वेळेची बचत व कामाची पूर्तता वेळेत होईल या उद्देशाने ही वेब साईट तयार केलेली आहे . तरी याचा वापर सर्वानी करुन कार्यालयीन कामकाजामध्ये गतीमानता, पारदर्शकपणा व अचूकता निर्माण करण्यास मदत होईल. यासाठी सर्वांनी नविन तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करुन घ्यावा. प्रशासकीय कामकाजातील वेग व विश्वसनीयता या मध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने वेबसाईटचा उपयोग सर्वसामान्यांपर्यंत तात्काळ माहिती उपलब्ध होण्यासाठी व मार्गदर्शनासाठी तयार करण्यात आलेली आहे."
Interests Devloped india, superpower of my india, love, loving relationship, chat, nice girls, indian history, maharashtra, print media, elctronic media, writing, politics, aaj tak, bbc, cnn, jagran, maharashtra, indian government, maharashtra government, jalna district, prime minister of india, mpsc, upsc, ib, raw, cbi
Favorite Movies tare jami par, don, sholay, hindustani, shivaji the boss 3 idiatos
Favorite Music Indian clasical, marathi music
Favorite Books Ramayan, my india, you can win, india 2020