Nandkumar Waghmare

My blogs

About me

Gender Male
Industry Communications or Media
Occupation journalist
Location pune, maharashtra, India
Introduction मित्रानो, मी एक पत्रकार (?) आहे. प्रश्‍न चिन्ह पाहून आवक्‌ होऊ नका. कारण आजकाल खरी पत्रकारिता नाहीच, असे माझे मत आहे. तर आपल्याहातून लिखाण व्हावे, यासाठी हा ब्लॉगचा प्रपंच. तसा मी लिहिण्याच्या बाबतीत आळशी आहे. मन वाटेल तेव्हा लिहावे अन्यथा फक्त वाचन करावे हा माझा स्वभाव. कोणी सांगितले तर मी लिहीत नाही. त्यामुळे माझ्या ब्लॉगवर सुद्धा सातत्याने लिखाण सापडणार नाही. मात्र जे काही असेल ते तुम्हाला आवडेल, अशी आशा करतो. आता बऱ्याच वर्षांनी मी लिहित आहे.