sachin patil
Blogs I follow
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Engineering |
| Occupation | ENGINEER |
| Location | maharashtra, India |
| Links | Audio Clip |
| Introduction | मी मेकँनिकल ईजिंनियर आहे.मला बरेच छ्दं आहेत science चे project करतो. वाँटर लेव्हल इडिंकेटर तयार करणे. अनेक ईलेक्ट्राँनिक्स चे सर्कीट तयार केलेत. वेळ मिळ्त नाही .छंदामूळे भरपुर एंगेज असतो.लहान पणा पासून मराठी साहित्य लिहिण्याची आवड आहे. माझा संदेंश: जगा आणि जगवा ! जीवनात नेहमी चांगले काम करा. तुमच्या जीवनाच्या कक्षा तुम्हीच ठरवत असतात..! |
| Interests | चारोळ्या,कथा,कविता, करणे व वाचणे आवडते. माझे लेख नेहमी प्रकाशित होत असतात. |
| Favorite movies | लहानपणा पासुन मला अभिताभचे सिनेमा आवडतात.एकदा पुण्याला मी लहान पणी ३ रीत असतांना अमिताभचा नमक हलाल सिनेमा पाहिला ..आई-बाबा म्हणायचे तु तर ३ तास खुर्चीवर ऊठुन उठुन हसायचा...! |
| Favorite music | classical, सनई, सन्तुंर,तबला आवडतो. |
| Favorite books | मँक्झिम गार्कीची आई कादंबरी, संत साहित्य. |

