Alok Jatratkar

My blogs

About me

Gender Male
Industry Communications or Media
Occupation Public Relation / Administration
Location Kolhapur, Maharashtra, India
Introduction पत्रकारितेत असताना दैनंदिन लिखाण व्हायचं. विविध विषयांच्या संदर्भात जे अभिव्यक्त होणं व्हायचं, ते कुठेतरी खुंटलं.आपण कुठंतरी अधून मधून का होईना व्यक्त व्हायला हवं. त्यासाठी ब्लॉगसारखा दुसरा चांगला पर्याय तरी कोणता? दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच! माझ्याविषयी अधिक माहितीसाठी माझ्या लिंक्ड-इन प्रोफाइलला भेट द्या. ब्लॉगवर त्याची लिंक स्वतंत्रपणे दिली आहे.