संकेत आपटे

My blogs

Blogs I follow

About me

Gender MALE
Location ह्यूस्टन, टेक्सस, United States
Introduction नमस्कार. मी संकेत. व्यवसायाने सॉफ्टवेअरमध्ये असलो तरीही वाचन हा माझा छंद. खरं सांगायचं तर सॉफ्टवेअर सोडून बाकी कोणत्याही गोष्टीचं वावडं नाही मला. ;-) असो. चारचौघांसारखाच मी एक. आणि हा ब्लॉग म्हणजे माझ्या मनात आलेल्या विचारांचं शब्दांकन. बघा तुम्हाला आवडतंय का ते...