Dr.Madhavi Mahajan

My blogs

About me

Gender Female
Occupation समुपदेशक (counselor), व्याख्याती
Location पुणे , महाराष्ट्र , India
Introduction समर्थ रामदास स्वामी तसेच संत वाड्मयावर प्रवचने तसेच व्याख्याने .....विषय :... प्रवचने : श्रीमद दासबोध, मनाचे श्लोक , करुणाष्टके, रामकथा, ज्ञानेश्वरी,..... व्याख्याने :.. सकारात्मक विचार, सुजाण पालकत्व, पालक व मुले यांच्यातील सुसंवाद, आहार आणि आरोग्य, ताणतणाव आणि दासबोध, ताणतणाव नियोजन ( stress management), वेळेचे नियोजन ( time management ),... पुणे तसेच परगावी प्रवचने व व्याख्याने.... प्रकाशने : “ समर्थ चरित्र सुगंध ” , “ स्मरण समर्थांचे ” , "चिरंजीवी" पुस्तके प्रकाशित स्मरण समर्थांचे या पुस्तकाला स्नेहवर्धन प्रकाशना तर्फे ‘संतामित्र’ हा पुरस्कार प्रदान (२५ एप्रिल २०१६ ) तसेच ज्ञानप्रबोधिनी संस्थेकडून पुरस्कार प्रदान “ मना सज्जना ” ही बालसंस्कारात्मक सीडी प्रकाशित...... * पत्राद्वारे दासबोध अभ्यासक्रम याची ईमेल समीक्षक...... * समर्थ विद्यापीठ, शिवथरघळ प्राज्ञ परीक्षा समीक्षक...... समुपदेशक : विवाह समुपदेशन तसेच पालक आणि किशोरवयीन मुले यांच्यासाठी समुपदेशन.
Interests वाचन, लेखन, पेंटिंग, शास्त्रीय संगीत
Favorite Music भारतीय शास्त्रीय संगीत
Favorite Books श्रीमद दासबोध, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता