डाॅ. कैलास दौंड
My blogs
Gender | Male |
---|---|
Industry | Education |
Occupation | साहित्यिक , शिक्षक |
Location | पाथर्डी , महाराष्ट्र , India |
Introduction | कवी व कादंबरीकार. 'उसाच्या कविता', 'वसाण', 'भोग सुरू दे ऊन्हाचा', 'अंधाराचा गाव माझा ', 'आगंतुकाची स्वगते ' हे कवितासंग्रह प्रसिद्ध आणि 'माझे गाणे आनंदाचे','आई मी पुस्तक होईन 'हे बालकवितासंग्रह. 'एका सुगीची अखेर' हा कथासंग्रह आणि 'जाणिवांची फुले' हा बालकथासंग्रह. तसेच 'पाणधुई', 'कापूसकाळ', 'तुडवण' या कादंबरी प्रसिद्ध आहेत. 'त-होळीचं पाणी' हा ललितलेख संग्रह व 'दयानिधी संत ते,' बालसाहित्याचे वर्तमान'' ही आणखी काही पुस्तके प्रकाशित. मराठी ग्रामीण कादंबरीचे चिकित्सक अभ्यासक. प्रतिभावंत शिक्षक ,संशोधक, समीक्षक, स्तंभलेखक, साहित्यिक. मराठीतील मान्यवर लेखक |
Interests | माणूस ,निसर्ग, कविता, पुस्तके |
Favorite music | सुगम संगीत, चित्रपट संगीत, नाट्य संगीत |
Favorite books | जुईली |
Compose the lyrics to a new national anthem that features an animal sound at least once:
कैलास दौंड यांच्या कादंबरीचे नाव सांगा?