Blogger
जयेश चोरगे
On Blogger since: August 2009
Profile views: 578

My blogs

Blogs I follow

About me

GenderMale
Locationआमची मुंबई, महाराष्ट्र, India
LinksWishlist
Introductionकाय सांगु माझ्या बद्दल ? काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही पानात पडेल ते खाल्ल्या शिवाय पोटच आमच भरत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही बोलायच खुप असत मला पण बोलणं मात्र जमत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही दुखवल जात आम्हाला दुखवता आम्हाला येत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही खोट खोट हसता हसता रडता मात्र येत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही दुःखात सुख अस समजता दुःख ही फिरकत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही बरोबर बरेच असतात पण एकटेपणा काही सोडत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही चार शब्द सांगतो पण कोणी ऐकतच नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही ज्यांना आम्ही मित्र मानतो मित्र ते आम्हाला समजतच नाहीत. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही मांडायचा प्रयत्न करतोय पण शब्द ही आम्हाला पुरत नाहीत .........
Interestsमी कोण? मी एक थेंब....... जीवनाच्या पावसाबरोबर येणारा......... आयुष्याच्या पानावर विसावणारा............ काही क्षण विसावून ओघळून जाणारा........ दुसर्‍या थेंबाशी एकरूप होणारा............ कोवळ्या उन्हात मोत्यासारखा चमचमनारा.......... क्षणभराच्या अस्तितवानेही दुसर्‍यांना आनंद देणारा........... अन जाता जाता अनेक क्षणांची आठवण ठेवून जाणारा.........
Google apps
Main menu