दुर्गेश सोनार

My blogs

Blogs I follow

About me

Gender Male
Industry Communications or Media
Occupation service
Location mumbai, maharashtra, India
Introduction स्वतःविषयी लिहिण्याचा प्रसंग तसा फारवेळा येत नाही. स्वतःविषयी काय लिहायचं ? मी दुर्गेश दिगंबर सोनार. मूळचा पंढरपूरचा. एम.ए. बीसीजे पर्यंत शिक्षण घेतलं. पुण्यातून प्रत्यक्ष पत्रकारितेला सुरूवात केली. माझ्यातल्या इलेक्ट्रॉनिक पत्रकाराला चालना मिळाली ती हैदराबादमध्ये... ई टीव्ही मराठीत माझा पाया भक्कम झाला. त्यानंतर चोवीस तासचं थ्रील अनुभवलं. झी चोवीस तासमध्ये एक वर्ष आणि आता साम मराठीत... असा माझा पंढरपूर ते नवी मुंबई व्हाया पुणे-हैदराबाद प्रवास... लहानपणापासून लिहिण्याची आवड.. त्यातल्या त्यात कविता हा साहित्यप्रकार जास्त जवळचा... काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रमही केले आणि करतोयही... कराडमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून बोलावलं होतं. तो अनुभव शब्दातीत आहे. अक्षरांती नावाचा एक काव्यसंग्रहदेखील प्रसिद्ध झालाय. आता कवितांच्या वाटेवर आणखीही चालायचंय... पाहूया देवी शारदा काय आशीर्वाद देते...
Interests poetry, literature
Favorite Movies chandani bar, page three.... and many more....
Favorite Music marathi light music
Favorite Books bharpur pustak aavadtat...