Blogger
Lend A Hand India
On Blogger since: March 2017
Profile views: 319

My blogs

About me

LocationIndia
Introductionलेंड अ हँड इंडिया हि सामाजिक संस्था २००३ सालापासून शिक्षणक्षेत्रामध्ये कार्यरत आहे. सध्या पुणे येथे या संस्थेचे मुख्य कार्यालय असून ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण आणि व्यवसाय मार्गदर्शन संस्थेतर्फे देण्यात येते. संस्थेच्या गणित प्रकल्पाअंतर्गत गणित शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या जातात. एक शिक्षक हजारो विद्यार्थ्यांचा विकास घडवून आणतो. त्यामुळे शिक्षक प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांची ह्या विषयामध्ये गुणवत्ता वाढ व्हावी असा मानस ह्या मागे आहे.
Google apps
Main menu