Blogger
मनातलं कागदावर - मराठी कविता संग्रह
On Blogger since: December 2019
Profile views: 1,815

My blogs

About me

GenderFemale
IndustryTechnology
OccupationWebsite Developer
Locationpune, Maharashtra, India
LinksWishlist
Introductionनमस्कार मित्रांनो, मी आहे कोमल जगताप. मनातलं कागदावर - मराठी कविता संग्रह या वेबसाइटवरती मी सर्व प्रथम तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. तुम्हाला तर माहितचं आहे मनातलं कागदावर - मराठी कविता संग्रह या वेबसाइटवरती सर्व प्रकारच्या मराठी कविता तसेच मराठी फोटो डाऊनलोड करण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. कविता लिहीणे,वाचणे हा माझा छंद आहे. मला फार आनंद होत आहे मी माझ्या स्वःताच्या कविता तसेच विविध मान्यवर कविच्या कविता तुमच्या पर्यंत पोहचवते आहे.या कविता तुम्हाला नक्कीचं आवडतील अशी आशा करते. या कविताच्या माध्यमातून मनातल्या भावना कागदावर उतरवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला असतो .
InterestsMeditation, writing poems, cycling, reading, web designing.
Google apps
Main menu