वेबकट्टा

About me

Location Maharashtra, India
Introduction वेबकट्टा.कॉम वर आपले सहर्ष स्वागत आहे. वेबकट्टा.कॉम सुरू करण्यामागील उद्देश्य असा कि मराठी भाषिक वाचकांसाठी उपयुक्त मराठी माहितीचा स्रोत उपलब्ध करून देणे आहे. वेबकट्टा.कॉम च्या माध्यमातून इंटरनेट, ब्लॉगिंग आणि तंत्रज्ञान इत्यादि सह विविध विषयांवरील माहिती मायबोली मराठी मधून उपलब्ध करून दिली जाईल.