Admin
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Introduction | तूर्तास मी माझ्याबद्दल काही लिहु ईच्छित नाही. बर्याच दिवसापासून स्वतःचा ब्लॉग सुरू करावा अशी इच्छा होती. शेवटी २६ फेब्रु. २०१० ला हा ब्लॉग स्थापन करण्याचा योग आला. हा ब्लॉग स्थापन करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की इंटरनेट आणि कॉम्प्यूटरशी निगडीत टिप्स आणि ट्रिक्स सोप्या मराठी भाषेत वाचकांना उपलब्ध करून देणे. याव्यतिरिक्त मराठी भाषेतील इतरही साहित्य या ब्लॉगवर उपलब्ध करण्याचा मी प्रयत्न करेन. खात्री आहे की तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडेल. |

