Vanaspatya - The Knowledge about Plants

My blogs

About me

Gender Male
Industry Environment
Location Titwala, Maharshtra, India
Introduction वानस्पत्य या माझ्या ब्लॉगवर आपलं सहर्ष स्वागत आहे. इथं आपणांस बागकामाविषयीचे सारे सल्ले, शंकासमाधान आणि अनेक वर्षांच्या अनुभवांवर आधारित लिहिलेले लेख वाचावयास मिळतील. इथले लेख वाचून आपणही बागकाम करण्यास केवळ उत्सुक नव्हे तर ते यशस्वीरित्या करण्यास अन किमान स्वतःपुरत्या तरी सेंद्रिय भाज्या पिकविण्यास उद्युक्त व्हाल याची खात्री आहे. नवीनच बागकाम करण्यास सुरु केलेल्यांपासून ते बागकामात पारंगत पण तरीही अडचणींचा सामना करत असलेल्यापर्यंत सर्वच वाचकांना बागकामामधील विविध युक्त्या, उपाय, किडींपासून संरक्षण आणि त्यांचं निर्मूलन व एकूणच सारी माहिती देण्याचा माझा प्रयत्न राहील.