Priti Khedekar

My blogs

About me

Gender FEMALE
Industry Communications or Media
Occupation Assistant Director
Location Mumbai, Maharashtra, India
Introduction काय सांगू माझ्याबद्दल? मी हसमुख आणि मनमिळावू मुलगी आहे.... आयुष्य ही देवाची सर्वात मोठी देणगी आहे अस मानते.. गणपती बाप्पावर भरपूर जीव आहे माझा... तोच माझा आदर्श आहे, माझा मोठा भाऊ आहे... मैत्री करायला फार आवडतं मला... पण त्याहून ती टिकून राहावी असं वाटत.. आणि ती टिकवावी ती... प्रेम, माया, काळजी, विश्वास आणि मैत्रीने... मित्र बनवणं फार सोपं आहे.. पण मित्राला संकटात साथ देणे फार कठीण.. तेच जमलं तर मैत्री जमली समजावे.... .................................................................................................. अनोळख्या वाटेवरी आपलं कुणी भेटत नाही... रोज चाललेल्या वाटेला आपली ओळख पटत नाही.... सोबत घेऊन चालणारयाला साथ कधी कळत नाही... दुरावलेल्या नात्याला सोबत कधी मिळत नाही...... ................................................................ चालले एकटी परी साथ न कुणाची थांबले जराशी अन भेटले स्वतःशी निशापरी रंग असे उधळते चांदणे... जमवून स्वप्नातले बांधते हृदयाशी..... प्रीती अशी की उधळते प्रीत अशी........ जाणून घ्यावे कुणी असे की.. नाते जुळावे जन्माशी..................
Interests गाणी ऐकणे, नृत्य, गायन, अभिनय, काव्यलेखन, भ्रमंती-भटकंती, वेगवेगळे चित्रपट पाहणे आणि त्यांचा अभ्यास करणे
Favorite Movies शोले, जैत रे जैत, उंबरठा, पिंजरा, थ्री idiots, टायटेनिक, बालगंधर्व, नटरंग, श्वास
Favorite Music ALL
Favorite Books श्यामची आई, माझी जन्मठेप, बर्मुडा ट्राईएंगल

You've written a hit musical! How will you avoid having fame go to your head?

shoo shoo