Ajay Sonawane

My blogs

About me

Gender MALE
Industry Technology
Occupation Symantec Corp, Pune, Sr Software Engg
Location Pune, Maharashtra, India
Introduction एकाच वेळेस माझ्या मनात कितीतरी विचार चालू असतात. नाना प्रश्न मला सतावत असतात. काही प्रश्नांची उत्तर मिळतात तर काही प्रश्न आपोआपच सुटले जातात, पण काही प्रश्न मात्र अनूत्तरीत राहतात. अनूत्तरीत प्रश्न हे अनूत्तरीत राहण्यासाठीचं जन्माला आलेले असतात, तुम्ही ते कितीही सोडवायचा प्रयत्न केला तरी ! आपल्या हातात काही नसतं कारण आपल्या दोरया कुणाच्या तरी हातात असतात...तो आपल्याला खेळवीत असतो, त्याला कुणी 'परमेश्वर' तर कुणी 'नियती' म्हणतं. मी फक्त एक प्यादा...एकावेळेस एकच घर चालणारा...नाही का ?
Interests trekking, movies
Favorite Movies You've got mail, City of angel and many more
Favorite Music Music by A R Rahman, Hridayanath Mangeshkar
Favorite Books infinite list...