प्रसाद साळुंखे

My blogs

About me

Gender Male
Industry Student
Location मुंबई, महाराष्ट्र, India
Introduction मी प्रसाद साळुंखे, मी एक साधा कारकून आहे. मला नवनवीन प्रयोग करायला आवडतात. मला माझी मतं मांडायला आणि मतभेदांना सामोरं जायला आवडतं. काहींच्या मते मी माठ आहे, तर काहींच्या मते मी पक्का शहाणा आहे. माझ्या मते मी मी आहे. मला पहिजे तसाच आहे.
Interests अभिनय, वाचन.
Favorite Movies पक् पक् पकाक्, कळत-नकळत, अशी ही बनवाबनवी, सरकारनामा, यंदा कर्तव्य आहे, दे धक्का, मातीच्या चूली, चौकट राजा, बाहत्तर मैल, जोगवा, विहिर, वळू, देऊळ, कट्यार काळजात घुसली
Favorite Music परिस्थितीला साजेसे कोणतेही
Favorite Books मृत्युंजय, भिन्न, फॅन्टास्टीक, शाळा, व्यक्ती आणि वल्ली, छावा, रानवाटा, दुनियादारी, माहीमची खाडी, राजा रवि वर्मा, तत्पुरुष, डेझर्टर, पार्टनर