Ajit Vinod Pandit
My blogs
Gender | Male |
---|---|
Industry | Manufacturing |
Occupation | Working as an Asst Manager Indirect Taxation |
Location | Boisar, Maharashtra, India |
Introduction | मी आलेवाडी येथे राहतो, कै विनोद वसंत पंडीत हे माझे वडील, माझ्या कुटुंबाचा गणेश मूर्ती साकारण्याचा व्यवसाय आहे, मी एका खाजगी कंपनित Asst Manager- Indirect Taxation या पदावर कार्यरत आहे. |
Interests | पालघर जिल्ह्यातील ब्राह्मण समाजाविषयी हा ब्लॉग आहे. अष्टागर म्हणजेच येथील आठ गावातील ब्राह्मण समाजाबद्दल आपण जाणून घेऊ. |
Favorite movies | अशी ही बनवा बनवी, इंग्लिश विंग्लिश, गंगाजल, हम दिल दे चुके सनम, मुंबई पुणे मुंबई. |
Favorite music | जूनी नवी हिंदी मराठी गाणी, सेमी क्लासिकल |
Favorite books | मृत्युंजय, ययाती, वनवास, असा मी असामी |