गोकुळ गायखे

My blogs

Blogs I follow

About me

Gender Male
Industry Education
Location Maharashtra, India
Introduction कित्येकदा लोक म्हणतात आम्ही जास्तच माज करतो पण त्यांना हेच माहित नसते कि , "माज तेच करतात ज्यांच्यात हिमंत असते "
Interests मला स्वतः पेक्ष्या इतरांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला खूप आवडते, त्यांना हसवण्याचा मी अतोनात प्रयत्न करतो अन करतच राहणार म्हणूनच मी कसा आहे हे मला कोणी सांगायची गरज नाही किवां मला हे कुणाकडून ऐकायची गरज ही वाटत नाही कारण, मला माझ्या कर्तुत्वावर आणि माझ्या कर्मावर पूर्ण विश्वास आहे.ते मला उत्कृष्ट आणि उत्तमरित्या घडवतील ते मात्र नक्कीच !!

"स्वतःला स्वतःच्या नजरेत मोठं करणे हि जगातली सर्वात सोपी आणि सर्वात अवघड गोष्ट आहे."