ऍडी जोशी

My blogs

About me

Gender MALE
Industry Advertising
Occupation Copywriter
Location Mumbai, Maharashtra, India
Introduction लिखाणाची गोडी, अंगातली खोडी, काही करोनिया, जात नसे II गेले किती तास, कामाचाही त्रास, बॉस रागावला, भान नसे II केले त्याग खूप, दुपारची झोप, घालवली तैसी, लेखांमागे II काहींना आवडे, काहींना नावडे, उद्योग हे माझे, स्वतःसाठी II ऐसा मी लिहितो, ब्लॉग वाढवितो, जगाचा विचार, सोडोनिया II करावे लेखन, सुखाचे साधन, लाभे समाधान, ऍडी म्हणे II
Interests बाईक फिरवणे, अरबट चरबट खाणे, व्यायाम न करणे, तासचे तास काहीही न करता कट्ट्यावर पडीक असणे, वेळ मिळेल तेंव्हा झोपणे.
Favorite Movies दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत, गोवींदा, शक्ती कपूर, कादरखान, मिथुन दा, रजनीकांत.
Favorite Music वसंतराव देशपांडे, किशोर, रफी, जगजीत, गुलाम अली.
Favorite Books पु. ल. आणि शिरिष कणेकरांची सगळीच.