अनघा

My blogs

Blogs I follow

About me

Location Pune, India
Introduction मी एक सर्वसामान्य व्यक्ती..... जीवनावर भरभरून प्रेम करणारी.... प्रत्येक क्षण समरसून अनुभवणारी, तरीही थोडी अलिप्त जगापासून. तिचा हा आपुला संवाद आपुल्याशी वेळोवेळी मनात उमटणारे नाद,तरंग अनेक भावना यांचा हा मुक्ताविष्कार! कधी वाटतं हे सारे फक्त शब्दांचे खेळ.पण तरीही मी शब्दांच्या प्रेमात आहे.कधी कधी स्वत:च्या भावना स्वत:च्या शब्दात व्यक्त करता येत नाहीत, तर कधी कधी इतरांची सुखदु:खे स्व-अनुभूती बनून लेखणीतून उतरतात.
Interests साहित्य, ललित लेखन, कला, कविता, गझल, शेरोशायरी