श्रीधर जहागिरदार

My blogs

Blogs I follow

About me

Gender Male
Industry Human Resources
Occupation Facilitator
Location मुंबई, भारत, India
Introduction मूळ इन्दौरात। त्याआधिचे शोधण्याचा मी प्रयत्न केलेला नाही। कारण मी इतिहास संशोधक नाही। शिकलो भौतिक शास्त्र। अर्थार्जनास्तव शिरलो बैंकिंग क्षेत्रात। तिथे ३५ वर्ष रमलो। आयुष्याच्या ताळेबंदात गफलत झालेली दिसताच जमा-नावे हा हिशेब सोडून, प्रशिक्षण करू लागलो। गेली २5 वर्षे इतरांना विचार करायला लावयाचा आणि पटले तर बदल घडवून आणायला प्रेरित करायचा प्रयत्न करत आहे। जमतील तशा आणि जमेल तेव्हा कविता लिहायच्या। रंगभूमीवर , विशेषत: मराठी रंगभूमीवर काय सुरु आहे हयात रस । वाचन हा छंद।