सिद्धार्थ

My blogs

Blogs I follow

About me

Gender MALE
Location India
Introduction हापूस, रायवळ आंबे, काजू, फणस, करवंद या सगळ्या कोकण मेव्याबरोबरच कोकणातल्या समुद्र किनार्‍यावरच्या खार्‍या हवेवर आणि खारवलेल्या माश्यांवर पोसलेला माणूस. कोकणात वाढल्यामुळे सहाजिकच जिभेचे वळण तिरके. तिरकस विचार आणि बोलणे जरा जास्तच रोखठोक. मालवणीसारख्या शिवराळ भाषेवर मनापासून प्रेम. तर आंतरजालावरच्या गाववाल्यांनू मी जा काय लिवनार हाय ता ग्वाड मानून घ्या नाहीतर जावा ****... काय समजलावं?
Interests वाचन, स्पोर्ट्स