हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

My blogs

About me

Gender Male
Industry Internet
Location Thane, Maharashtra, India
Introduction मी संदीप शामराव राऊळ साहेबांचा एक शिवसैनिक-युवासैनिक ,बाळासाहेबांन बद्दल प्रेम,आदर आणि निष्टा लहानपणापासूनच निमार्ण झाली, लहान असताना मुलाना चित्रपटातील हिरो,सुपरहिरो आवडतात,पण मला लहान पण पासूनच बाळासाहेबांन बद्दल प्रचंड प्रेम त्यातूनच मी व्यंगचित्रे काढू लागलो. आता मी शिवसेनेच्या माध्यमातून युवासेनेत विभाग अधिकारी मानून बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले समाजसेवेचे काम करण्याचा प्रयत्न करतो. त्याच माध्यमातून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हांच्या वार इंटरनेट वर खूप माहित,फोटो ,ध्वनीफिती,चलचित्रे आहेत तरी, हा ब्लोग बनवण्या मगचा उदेश एवढआच की साहेबांन विषयीची माहित,फोटो ,ध्वनीफिती,चलचित्रे एकत्रित करणे. व एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे. जय हिंद...जय महाराष्ट्र …!!!