Unique Poet !

My blogs

Blogs I follow

About me

Gender MALE
Industry Law
Location Nashik, Maharastra, India
Introduction तसा मी रूढार्थाने कवी नाही . मला कधी कविता सुचतात तर कधी मी कविता करतो . असे म्हणतात की हे प्रतीभेचे देणे आहे ....असेलही कदाचित परंतु ही गोष्ट मात्र १०० टक्के खरी आहे की , तुमच्या विचारांना , भावनांना व्यक्‍त करण्यासाठी कविता सुंदर आणि भला मार्ग आहे ! मात्र हा मार्ग सहज सोपा अजिबात नाही . ट ला फ जोडून कविता तयार होत नाही . कविता लिहिताना तिचा छंद , यमक , तिचा अर्थ , तुमच्या मनात असलेली संकल्पना , कवितेत वापरले जाणारे शब्द , सहज सोपी भाषा यासर्वांचे भान नक्कीच राखावे लागते . माझ्या कवितेत मी याचे भान राखण्याचा प्रयत्‍न करतो..... तो प्रयत्‍न किती साध्य झाला आहे हे तुम्हीच सांगू शकता.
Interests I love reading a lot, I love to play so many kinds of games-outdoor & Indoor, I love to see movies, I love to write POEMS, I love to speak-with people & before people, I love to travel, I like roaming to the differnt and unique places, I JUST LOVE TO EAT DIFFERENT KIND CUISUINS{ONLY VEGITERIAN}, I love to listen Indian classical, semi classical, natyasangeet, indian pop, rock music. etc. and many more! yes I love birds and animal watching also !
Favorite Movies PERSUIT OF HAPPINESS, DIL CHAHATA HAI, HARRY POTTER, DE DHAKKA, LAKSHYA, RAINCOAT, TAAL ETC.
Favorite Music Indian classical, semi classical, natyasangeet, indianpop, rock music. etc.
Favorite Books दासबोध, कर्‍हेचे पाणी, कुणा एकाची भ्रमणगाथा, द अल्केमिस्ट, एक होता कार्व्हर, फाईव्ह पॉईंट समवन, फास्टर फेणे आणि बरीच!