आपला मित्र

My blogs

About me

Gender Male
Industry Telecommunications
Location Maharashtra, India
Interests नमस्कार मित्रांनो व मैत्रिणींनो (तश्या नगण्यच आहेत म्हणा). मागील २ वर्षांपासून Internet वर मी अनेकांचे मनोगत / विचार / अनुभव / कथा लेखन, इ. वाचतोय. आधी वाटायचे कसे काय लोक एवढे न कंटाळता लिहितात. पण आत्ता जेव्हा मी कामानिमित्त आपल्या घरच्यांपासून, मित्रांपासून, मायभूमी च्या दूर कुठल्याश्या एका अनोळखी देशात, अनोळखी लोकांत राहतोय, वावरतोय, तेव्हा येणारे अनुभव, त्यांच्या बद्दलचे विचार व आपल्या भावना व्यक्त करायला कोणीही आपले म्हणून जवळ नसल्यामुळे होणारा मनातला कल्लोळ / धुसमुस अनुभवलय व शेवटी ती धुसमुस तो कल्लोळ काढण्यासाठी मी हा Blog लिहायचे ठरवले. माहित नाही कोणी हा Blog वाचणार कि नाही पण कमीतकमी माझे विचार/भावना व्यक्त करायला एक हक्काची जागा तर मला नक्कीच मिळाली आहे. आपला मित्र.
Favorite Movies दिल चाहता हैं, जो जीता वही सिकंदर, शौर्य, सनई चौघडे, Children of Heaven, Pursuit of Happiness, I am Legend, Matrix (Triology), The Pianist, Into the Wild, ...... आणखी पुष्कळ