Vijay S

My blogs

About me

Gender MALE
Industry Education
Location pune, mahatashtra, India
Introduction Hi friends, सर्वप्रथम mpsc guru या वेब पोर्टल वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आज लाखो विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत येत असल्याचे पाहताना आनंद होतो तसेच नंतर त्यांना येणाऱ्या खूप समस्या पाहून मनाला त्रास होत होता. आज इंटरनेटवर mpsc संदर्भातील अनेक वेबसाईट युट्युब चॅनेल्स जरी उपलब्ध असले तरी त्यावर दर्जेदार आणि परीक्षेसाठी जे खरच गरजेचे आहे त्याचा अभाव दिसतो . निवडक साहित्यएवजी दुसरच काहीतरी दाखवून मुलांची दिशाभूल केली जाते. योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रत्येकाची महागडे क्लासेस लावण्याची परिस्थिती असेलच असे नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. आम्ही या वेबसाईटवर mpsc च्या सर्व विषयांच्या नोट्स, जे परीक्षेत विचारतात अशा चालू घडामोडी आणि परीक्षे संबंधित इतरही घडामोडी या वेबसाईटवर देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचा तुम्ही फायदा घ्या तसेच आपल्या गरजू मित्रमैत्रिणीना सुद्धा सांगा. धन्यवाद.. All the best..