Mayuresh

My blogs

About me

Gender Male
Industry Science
Location pune
Introduction विज्ञान पत्रकार (सध्या महाराष्ट्र टाइम्ससाठी वार्तांकन), संपादक (सिटीझन साईंटिस्ट: इंग्रजी - मराठी विज्ञान नियतकालिक), कार्यवाह (सेंटर फॉर सिटिझन सायन्स), गेली १३ वर्षे विज्ञान लेखन, भारतीय मॉन्सूनचा सर्वंकष अभ्यास करणाऱ्या 'प्रोजेक्ट मेघदूत'चे संचालन, हौशी आकाशनिरीक्षक, भारतीय अवकाश कार्यक्रमाचा अभ्यास आणि वार्तांकन.
Interests विज्ञान, इतिहास, राजकारण, सामाजिक, फोटोग्राफी, सिनेमा, प्रवास, संगीत, वाचन, लेखन