अभिजीत

My blogs

About me

Gender Male
Industry Technology
Occupation 'आयटी' हमाल
Location पुणे, महाराष्ट्र, India
Introduction नमस्कार, मी अभिजीत! मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे!