Saee

My blogs

Blogs I follow

About me

Gender FEMALE
Industry Education
Occupation English Teacher
Location yamato-cho, Kumamoto, Japan
Introduction मी सई. मला बोलणं आणि माणसं खूप आवडतात. पण इथे जपानात मात्र मला जिवंत माणसांपेक्षा गाड्या आणि मशीन्सच जास्त दिसतात. अशावेळेस शब्दच मला सतत साथ देत आले आहेत. आत्ता तुम्ही इथे जे वाचताय ते मी माझ्या शब्दांशी केलेलं हितगुज आहे.