नमो गुरवे वासुदेवाय

My blogs

About me

Gender Female
Industry Publishing
Occupation translator, proofreader, editor, writer, poetess, singer, musician,
Location जिथे सदा नांदतो तो मुरारी..., Maharashtra, India
Introduction परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, सद्गुरु भाऊ महाराज करंदीकर आणि सद्गुरु वासुदेव वामन बापट गुरुजी ह्यांच्या कार्याचा, नामाचा आणि उपदेशाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा ब्लॉग सुरु करण्यात आला आहे. सद्गुरु सेवा, कार्य आणि उपदेश ह्यांविषयी माहिती आणि विचारमंथन - ह्यांच्या जोडीला विविध स्तोत्रं, मंत्र ह्यांचे अर्थ आणि ऑडीओ येथे उपलब्ध करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न सद्गुरुकृपेने करीत आहे. || नमो गुरवे वासुदेवाय ||
Interests आनंदी राहणं, विविध माध्यमांतून वाचन करणं, माझ्या लाडक्या मराठी भाषेचा आस्वाद घेणं, अनुवाद करणं, काव्य-लेखन-गायन, लिखाण, मुद्रितशोधन, स्तोत्रं पठण, गाणी गाणं आणि नवनवीन चाली बसवणं, संगीत देणं, आणि बरंच काही ..
Favorite Movies समांतर, नितळ, वरदक्षिणा, पिकू, उत्तरायण, आम्ही असू लाडके, क्षणभर विश्रांती, मराठा तितुका मेळवावा, सनई चौघडे, सावली, वळू, आनंद, चक दे, स्वदेस, गुलाम, दंगल, ३ idiots., भूलभुलैया, English Vinglish, Rocket Singh -salesman, Wake.Up.Sid., vicky donor, Stanley Ka Dabba
Favorite Music पंडित जितेंद्र अभिषेकी, पु.ल. देशपांडे, पंडित वसंतराव देशपांडे, सुधीर फडके, आशाताई, लताताई, महेश काळे, classical, melodies, old songs, abhang, spiritual
Favorite Books घोरकष्टोद्धरण स्तोत्र - अर्थ व विवेचन; करुणात्रिपदी - अर्थ व विवेचन; दत्तात्रेय स्तोत्र - अर्थ व विवेचन; गुरुस्तुती - अर्थ व विवेचन; मृण्मयी, असा मी असामी, आम्ही भगीरथाचे पुत्र, कुणा एकाची भ्रमणगाथा, युगंधरा, शितू, जोगिया, पुरिया, माधवी, वंशकुसुम, आनंदाचे झाड, आवर्त, अपूर्वाई, खडकावरला अंकुर, रारंगढांग, हसवणूक, आहे मनोहर तरी, परवचा, शन्ना डेज, विशाखा, अपूर्वाई, राधेय, श्रीमान योगी, मृत्युंजय, कट्यार काळजात घुसली, लाडक्या लेकी, युगंधरा, काळेपाणी, माझी जन्मठेप