मी पुण्याचा
My blogs
Blogs I follow
Gender | Male |
---|---|
Location | पुणे, महाराष्ट्र, India |
Introduction | मी. मी एक पुणेकर. अगदी पुणेरी नमुना म्हणावा तसा एक इसम. बाकी मीच माझ्याबद्दल काय सांगू? ब्लॉग वाचलात आणि प्रतिक्रीया लिहील्यात तरी वाहव्वा! |
Favorite Movies | द काँटॅक्ट (ज्योडी फॉस्टर), कास्ट अवे (टॉम हँक्स), आराम हराम आहे, गुळाचा गणपती, परिचय, मौसम, आँधी, आणि इतरही अनेक... |
Favorite Music | हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी गाणी (सुगम संगीत, सिनेसंगीत, भजने, इ.), काही ठराविक इंग्रजी गाणी, वगैरे. आवडते आवाजः पं. भीमसेन जोशी, पं. जसराज, आशा खाडीलकर, पं. हरीप्रसाद चौरसीया, पं. शिवकुमार शर्मा, लता मंगेशकर, किशोर कुमार, आशा भोसले, सुधीर फडके, आणि नवीन पिढीमधील संजीव अभ्यंकर, सावनी शेंडे, अश्विनी भिडे, विभावरी आपटे-जोशी, अमर ओक (बासरी), मधुरा दातार, वगैरे... |
Favorite Books | यांची पुस्तके: पु.ल.देशपांडे, आचार्य अत्रे, नारायण धारप, एरिक सेगल, वगैरे... |