ही माझी पहिली मराठी पोस्ट आहे. मी rYa or La लिहिण्यासाठी खुप त्रास घेतला पण शेवटी - वापरावा लागला. अजुनहि मला काही जोडाक्षरे लिहिता य्रेत नहियेत. आज मी खुप प्रयत्न करुन शेवटी माझ्या साईटवर मराठीत लिहू शकलो आहे, माझ्या शुद्धलेखनाच्या चुका काढू नका कारण मला आता मराठीत लिहुन खुप वर्षे उलटली असल्याने सवय राहिली नाहिये.
This is my first post for writing in Marathi on my website. Usually, everybody wants to write in their own language, but globalization etc, etc. does not allow you to do so, though it is true that we need some way to translate.
Anyways, here are some sites, I used to find out how to write in Unicode, on blogger.
"माझी पहिली मराठी पोस्ट!!"
No comments yet. -