तुमच्या आवडी तुमच्या पद्धतीने प्रकाशित करा
एक युनिक आणि सुंदर ब्लॉग सहजपणे तयार करा.
तुमचा ब्लॉग तयार करापरिपूर्ण डिझाइन निवडा
तुमच्या शैलीला साजेसा सुंदर ब्लॉग तयार करा. वापरण्यास सोप्या असलेल्या टेंप्लेटपैकी निवडा – सर्व टेंप्लेट ही सोयीस्कर लेआउट आणि शेकडो बॅकग्राउंड इमेज असलेली आहेत – किंवा काहीतरी नवीन डिझाइन करा.
डोमेन मिळवा
तुमच्या ब्लॉगला परिपूर्ण होमपेज द्या. blogspot.com डोमेन मिळवा किंवा फक्त काही क्लिकमध्ये कस्टम डोमेन खरेदी करा.
पैसे कमवा
तुम्ही कष्टाने केलेल्या कामासाठी पैसे मिळवा. Google AdSense हे तुमच्या ब्लॉगवर आपोआप संबंधित लक्ष्यित जाहिराती प्रदर्शित करू शकते, जेणेकरून तुम्ही तुमच्या आवडीबद्दल पोस्ट करून कमाई करू शकता.
तुमच्या प्रेक्षकांबद्दल जाणून घ्या
Blogger ची बिल्ट-इन विश्लेषणे वापरून कोणत्या पोस्ट हिट झाल्या आहेत ते जाणून घ्या. तुम्हाला प्रेक्षक कुठून मिळत आहेत आणि त्यांना कशात स्वारस्य आहे ते तुम्हाला दिसेल. आणखी तपशीलवार माहितीसाठी, तुम्ही तुमचा ब्लॉग थेट Google Analytics शीदेखील कनेक्ट करू शकता.
तुमच्या आठवणी जपून ठेवा
महत्त्वाचे क्षण जतन करा. Blogger तुम्हाला Google सह हजारो पोस्ट, फोटो आणि आणखी बरेच काही सेव्ह करू देते.
इतर लाखो लोकांमध्ये सामील व्हा
तुम्ही तुमची कौशल्ये, महत्त्वाच्या बातम्या किंवा तुमच्या मनातील एखादी गोष्ट शेअर करत असाल, Blogger वर तुम्हाला चांगल्या लोकांचा सहवास मिळेल. लाखो लोकांनी त्यांच्या आवडीच्या गोष्टी येथे का प्रकाशित केल्या आहेत ते जाणून घेण्यासाठी साइन अप करा.
तुमचा ब्लॉग तयार करा