आनंद
Blogs I follow
Gender | Male |
---|---|
Industry | Technology |
Occupation | माहिती आणि तंत्रज्ञान |
Location | पुणे, महाराष्ट्र, India |
Introduction | एवढ्या मोठ्या जगाचा रहाटगाडगा चालवणारी शक्ती या जगात अस्तित्वात आहे याच्या वर संपूर्ण विश्वास असणारा मी एक सर्व सामान्य माणूस. या विश्वाच्या बाहेरच अस काही मी लिहित नाही आणि तेवढी माझी कुवत पण नाही पण जे काही लिहिण्याचा मी प्रयत्न करतो ते संपूर्ण मनापासून आजूबाजूला किंवा दैनंदिन जीवनात जे काही घडत किंवा दिसत त्या बद्दल चे माझे विचार निर्भीड पणे मांडण्यासाठीचा आणि माझ्या मित्रां सोबत संवाद साधण्या साठीचा हा उपद्व्याप ... |
Interests | वाचन, लिखाण, कविता, चित्रपट, नाटक, संगीत, सौंदर्य, निसर्ग......... |
Favorite Movies | राजेश खन्ना आणि सलमान खान यांची जवळ पास सर्व चित्रपट |
Favorite Music | क्लासिकल आणि काही वेळा रॉक सुद्धा |
Favorite Books | भगवद गीता, मृत्युंजय, राधेय, गांगेय, स्वामी, महानायक आणि सर्व व.पु. काळे लिखित |