परीवर्तन एक सेवाभावी संस्था

My blogs

About me

Gender Male
Location India
Introduction आपले सहषै सवागत आहे मी मराठी माझी मायबॊली मराठी मी सगळाॅचे सवागत करत आहे नवीन् आज् चन्ढ्रमा, नव्या वर्षाचा, गुढी पाड्व्याचा सण्, मराठी मनाचा. !!!नवीन् वर्षाच्या हार्दिक् शुभेच्छा!!! हेच ते शब्द जे मनाला भिडतात, मनात खोलवर रुतुन बसतात.. जुन्या आठवणींना उजाळा देतात.. अन..... आयुष्यातले सारेच पावसाळे डोळ्यांसमोर उभे करतात!!!! मराठी भाषेचा अभिमान आपल्या प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषेच अभिमान असायला हवा. मराठी आपली मायबोली आहे तिचे आपण् जतन करायला हवे. !!! जय् मराठी जय् महाराष्ट्र !!!
Interests रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा! कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे; मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा! राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी; हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा! कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ? सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा : 'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !' माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी : माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !