विनायक शिंदे:- हिंदुगर्जना

About me

Gender Male
Occupation Student
Location Ratnagiri, Maharashtra, India
Introduction कट्टर "हिंदुत्ववादी" आणि कट्टर "मराठा"वादी.. . तुमच्यातलाच एक.. तुमच्या सारखंच सामान्य जीवन जगणारा.. कॉलेज कुमार.. कॉलेज लाइफ फुल टू एन्जॉय करतो आहे.. स्वभाषाभिमानी, स्वजातिभिमानी (पण अन्य जातींचा द्वेष नाही), स्वधर्माभिमानी (पण अन्य धर्मांचा द्वेष नाही, धर्मांधता नाही) रोखठोक बोलायला आवडतं. कसलीही भीडभाड न ठेवता. आपला धर्म, आपली संस्कृती यांचा आदर करणारा, त्यांचा अभिमान बाळगणारा एक सामान्य मुलगा .. बाकी काय बोलू ? माझ्या फ्रेंड लिस्ट मध्ये आलात तर आपणहून सगळ समजेल.. . ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी| कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी|| क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून| ‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन|| माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली| मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली|| भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले| प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले|| कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे| पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे"|| खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला| "पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला|| मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा| पाठीवरती हात ठेउन, फक्‍त 'लढ!' म्हणा"|| . जय जिजाऊ......