~*~ Goraksh ~*~

My blogs

Blogs I follow

About me

Gender Male
Industry Telecommunications
Occupation System Administrator
Location Thane, Maharashtra, India
Introduction शहाण्याने स्वस्थुती करू नये म्हणतात, पण आम्ही मुर्खशिरोमणी आहोत.. असो... मी गोरक्ष.., नाथांचा मागमुसही नसलेला.. पण तशी आपल्याकडे पद्धत आहे नाही, माणसाच्या १००% विरोधात नाव असावं अशी? शाळा- कॉलेजात दंगामस्ती, मजामस्ती केलेली, थोडासा मस्कर्‍या, थोडासा मिश्किल... पण मनाने मात्र निरागस हां (मी म्हणणार, बघु कोण आक्षेप घेतो ते Smile) असा मी !! मित्र - मैत्रीणिमधे रडण्याचा हक्काचा खांदा, त्यांच्या गुपिताचे कपाट, घोळ घालुन झाल्यावर ह्यांच्या आई-बापाला यशस्वीरित्या पटवणारा वकील. का कोण जाणे, पण मी जरा लवकरच इतरांशी जवळीक साधतो, त्यमुळे कित्येकांना आवडतही नाही...पण आपलं आहे हे असं आहे, पटलं तर घ्या नायतर द्या सोडून. मी पेशाने आय.टी हमाल अन् माझ्या आईच्या,मायमराठीच्या, ह्या सह्याद्रीच्या, मित्र-मैत्रिणी॑च्या अन् अर्धा॑गिनीच्या ( अजुन भेटली नाही पण बुडनारा )प्रेमात आक॑ठ बुडलेला असा मी गोरक्ष.
Interests AIX, Unix