प्रसाद सकट

My blogs

About me

Gender Male
Industry Education
Location Thane, Maharashtra, India
Introduction आजच्या युगात संगणकाचे ज्ञान असने ही काळाची गरज बनली आहे. याला कारण संगणकाचा वाढता विस्तार. आज असे कुठलेच ठिकाण शिल्लक राहिले नाही की जिथे संगणकाचा वापर होत नाही. आपल्या दैनदिन व्यवहारात बैंक, रिज़र्वेशन, परीक्षेचे निकाल तसेच हॉस्पिटल व अन्य क्षेत्रा मध्ये संगणकाचा उपयोग होतो. म्हणुन संगणकाचे ज्ञान असने ही काळाची गरजा बनली आहे. परंतु यासाठी इंग्लिश येण गरजेच आहे असे आपण ऐकले असेलच. रशिया, जर्मन देशांमध्ये संगणकाचे ज्ञान त्यांच्या मातृभाषेत दिले जाते त्यामुळे संगणक शिक्षणाच्या आड भाषा येत नाही. आपल्याकडे सुद्धा मराठी मध्ये संगणकीय ज्ञान आपल्या मात्रु भाषेत दिले जाते. त्यामुळे इंग्लिश येते किंवा नाही त्यामुळे कॉम्पुटर शिकता येत नाही हे कारण आज कुठे ऐकायला मिळणार नाही. आज इंटरनेट जगाच्या सर्व भागात पोहचले आहेत. अनेक वेबसाईटवर संगणकाची माहिती इंग्रजी मध्ये आहे .परन्तु इंटरनेट वर मराठी मध्ये सर्व भागांची माहित असणारी वेबसाईट कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे आपला संगणक हा ब्लॉग संगणकाचे ज्ञान मराठी मध्ये उपलब्ध करूंन देण्यात उपुयक्त ठरेल असा विश्वास मला यानिमित्त वाटत आहे. : प्रसाद सकट । ठाणे । Contact : 9768902002