tag:blogger.com,1999:blog-38946266489537472912009-07-13T22:46:23.631-07:00Random ThoughtsRajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.comBlogger43125tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-16832839454222428882009-05-21T06:37:00.000-07:002009-05-23T07:24:27.423-07:00यादें, यादें, यादें.... और हमारे चौबे जीहे टायटल वाचल्यावर तुमच्या डोक्याचा भुगा झाला तर नवल नाही. तुमच्या मातापित्यांनी तुमचे संगोपन कसे केले त्याला अनुसरून तुम्ही एखादी शिवी हासडाल पण ही भानगड काय आहे ते समजून घेण्याची उर्मी प्रबळ झाल्यामुळे तुम्ही लेख वाचायला सुरूवात कराल. आता पहिल्याच प्यारेग्राफमध्ये तुम्हाला याचा अर्थ सांगितला तर फुड मजा काय राहीली वो सायेब? तर टायटलमध्येच यादें म्हटल्यावर आम्ही स्वतःला स्मरणरंजनाचे (म्हणजे Rajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com11tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-9818478024667671922009-05-01T03:48:00.000-07:002009-05-12T02:22:23.925-07:00याचसाठी केला होता अट्टाहास"आय टेल यू, टूरिझम इज वे ओव्हररेटेड" जगातील कुठल्याही कोपर्‍यातील लोक दोन दिवस सुट्टी मिळाली तरी कुठेतरी जाण्याचा बेत करत असताना असे वाक्य उच्चारणे याचा अर्थ तुम्हाला अशी प्रक्षोभक वाक्ये टाकून लोकांच्या झुंजी लावण्याचा छंद आहे किंवा तुम्ही मराठी संकेतस्थळांचे (मस) सदस्य आहात. अर्थात मसवर नुसते वाक्य उच्चारून भागत नाही. त्याला थोडी पार्श्वभूमी वगैरेंची फोडणी देऊन चर्चाप्रस्ताव तयार करावा Rajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com16tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-35523399337068961492009-04-17T11:50:00.000-07:002009-04-24T06:14:22.283-07:00आय ड्रीम्ड अ ड्रीमकथा-कादंबर्‍या, चित्रपट यामध्ये बहुतेकवेळा मनोरंजन करण्यासाठी कथानकात योगायोग, कथेला अनपेक्षित कलाटणी वगैरे गोष्टींचा वापर केला जातो. आपण वाचक लोकही पोएटीक जस्टीस किंवा अशा एखाद्या गोंडस नावाखाली हे चालवून घेतो. कारण खर्‍या आयुष्यात असे कुठे होते का? आणि खरेही आहे म्हणा. कारखान्यातील असेंब्ली लाइनमधल्या एकेका पार्टसारखा आपला एकेक दिवस. तोच साचा, तीच जडणघडण. पण मग एखादेवेळी कुठेतरी असा एखादा Rajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com10tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-26319755448745061232009-03-01T12:37:00.000-08:002009-04-24T06:14:22.283-07:00इटालियन भेटमाझी सिल्व्हियाशी भेट आंतरजालवर झाली. तिची भारताबद्दलची आस्था पाहून तिची छोटीशी मुलाखतही घेतली होती. इटलीमध्ये चार वर्षे काढल्यानंतर माझी इटली आणि इटालियन संस्कृतीबद्दलची मते जाणून घेण्यासाठी सिल्व्हियाने माझी मुलाखत घेतली. मूळ मुलाखत इटालियनमध्ये आहे पण गूगलदेवामुळे अनुवाद इथे वाचायला मिळेल. सिल्व्हियाचे अनेकानेक आभार. Rajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-63425832433109277282009-02-23T07:29:00.000-08:002009-04-24T06:14:14.687-07:00ताजमहाल कितीला पडला असेल हो?आम्हाला एकही कला अवगत नाही. आता ही कला कोण असा चावट प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर ही मुलगी नाही असा इथे खुलासा करावासा वाटतो. मराठीत ज्याला आर्ट म्हणतात अशा कलांबद्दल आम्ही बोलत आहोत. उदा. चित्रकला, नृत्यकला, गायनकला. पण याचा अर्थ आमचा जेनेटीक फार्म्युला अगदीच वाया गेला आहे असेही नाही. आम्हाला काही सुप्त कला अवगत आहेत. त्यातील एक म्हणजे छिद्रान्वेषी कला. तुम्ही कितीही चांगली गोष्ट सांगा, आम्ही Rajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com10tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-48041360282242076552009-01-11T03:03:00.000-08:002009-03-01T02:09:56.178-08:00स्ट्रेंजर दॅन फिक्शनकुठलाही चित्रपट बघताना आपल्या डोक्यात एक रूपरेखा तयार होत असते. चित्रपटाची जातकुळी पाहून आपण पुढे काय होणार त्याचे अंदाज बांधत असतो. ऍक्शन असेल तर ९९% वेळा शेवटी गुंडांचा (किंवा गुंडिणींचा! आजकाल स्त्रियांना समान हक्क आहेत.) खात्मा होऊन हिरो-हिरुनी शेवटी एकत्र यनार म्हंजे यनार. आन लव ष्टोरी असेल तर आजकाल थोडे बदल झाले आहेत (त्रिकोणाऐवजी चौकोन, षटकोन वगैरे). हिंदी चित्रपट असेल तर तेवढाही विचार Rajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-32502239283191738812008-12-31T11:12:00.000-08:002009-02-23T12:38:25.304-08:00आधुनिक उच्चशिक्षणाचे सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक, मानसिक (आणि नुसतेच सिक) पडसाद : एक विश्लेषणात्मक अभ्याससकाळची वेळ होती. लख्ख ऊन पडले होते. चार जीबी र्‍यामवर एखाद्या जखमी योद्ध्याप्रमाणे लंगडणारे व्हिस्टा पाहून बिल गेट्सच्या अपार वैभवाला एक वेगळीच झळाळी चढत होती. आजूबाजूला चिमण्या असत्या तर त्यांनी नक्कीच चिवचिव केली असती. कावळे असते तर नक्कीच कावले असते. पण दोन्ही नव्हते म्हणून कुणीच चिवले-कावले नाहीत. (इतकी इंट्रो बास झाली. पब्लिक बोअर झालं, पुढे चला.)भालचंद्रची मेल. सह्याद्री एक्सप्लोरर्सचा Rajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com18tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-11343889712522758292008-12-21T07:32:00.000-08:002009-01-11T03:15:58.797-08:00सिल्व्हियाच्या नजरेतून भारतसिल्व्हिया मूळची जेनोव्हा, इटलीमधली. पदार्थविज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ती बोलोन्यामध्ये संपादिका म्हणून काम करते आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे भारत आणि भारतीय संस्कृतीबद्दल तिला वाटणारे प्रेम, जिव्हाळा. ती तीनदा भारतात येऊन गेली आहे आणि पुस्तके, चित्रपट यांच्याद्वारे भारतीय संस्कृतीला हर प्रकारे समाजावून घेण्याचा तिचा नेहेमी प्रयत्न असतो. तिने वाचलेल्या भारतीय लेखकांची यादी पाहून मी Rajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-82050539171683820342008-11-27T10:52:00.000-08:002009-01-11T03:15:53.138-08:00स्टुपिड कॉमन मॅनहिंदी चित्रपट वास्तवापासून दूर असतात अशी ओरड आम्ही बरेच वर्षे करत आलो आहोत. २६ नोव्हेंबरच्या रात्री जे घडले त्यानंतर शब्द सुचेनात. नंतर ही चित्रफीत बघितली आणि लक्षात आले की माझ्या, तुमच्या मनात जे आहे ते अगदी नेमक्या शब्दात नसीरने मांडले आहे. का? कारण आम्ही, तुम्ही सर्व स्टुपिड कॉमन मॅन आहोत. बघा ही चित्रफित आणि स्वतःला स्वतःची ओळख करून द्या.माझ्यापासूनच सुरूवात करतो."I am just a stupid common Rajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-9213739767923191802008-11-11T01:46:00.000-08:002009-01-11T03:15:53.139-08:00स्वच्छतेच्या बैलाला...भारत आणि सार्वजनिक स्वच्छता यांचे इतके वावडे का या प्रश्नाचे उत्तर कठीण आहे. गप्प रहाण्यापेक्षा यावर काहीतरी करता आले तर?मायबोलीच्या दिवाळी अंकात नीरजा पटवर्धन यांचा स्वच्छतेच्या बैलाला... हा लेख आला आहे. लेख विनोदी ढंगात असला तरी यामागची भीषण परिस्थिती जाणवल्यावाचून रहात नाही. यावर इथे चर्चा सुरू आहे. याचा दुवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला तर यातून काहीतरी मार्ग निघेल असे वाटते.Rajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-17166210360153612892008-11-05T14:03:00.000-08:002009-01-11T03:15:53.139-08:00एक नवे स्फूर्तिस्थानआमची पिढी एका अर्थाने दुर्दैवी म्हणायला हवी. लहानाचा मोठा झालो तेव्हा आजूबाजूला शिखरे कुठे दिसलीच नाहीत, सगळीकडे होती खुरटलेली झुडुपे. स्वातंत्र्यलढ्याबद्दल वाचलं, ऐकलं. गांधी-पटेल-नेहरूंची चित्रे पाहिली, विचार वाचले, नंतरच्या काळात चित्रपट पाहिले. पण जेव्हा ते घडते आहे, तेव्हा तिथे आम्ही नव्हतो. आणि आमच्या काळात जे बघायला मिळाले त्याबद्दल उत्तेजित तर सोडाच, साधी जाणीवही होणे शक्य नव्हते. Rajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-86122150436148224062008-10-22T04:42:00.000-07:002008-12-06T15:07:29.454-08:00गाणी मनातलीगाणी हा हिंदी चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. ते का हे साहेबाला कधीच कळणार नाही. सत्यामध्ये गाणे आल्यावर दाताखाली खडा आल्यासारखे वाटले तरी जुने चित्रपट बघताना गाणी नाहीत ही कल्पना अशक्य वाटते. बरीच गाणी एखाद्या वैशिष्ट्यामुळे लक्षात रहातात. -- हम तुझसे मुहोब्बत करके सनम, रोते भी रहे, हसते भी रहे (म्हणजे नेमकं काय झाल?)-- जिथ्थे सागरा धरणी मिळते, तिथ्थे तुझी मी वाट पहाते (गाण्यात बाई जिथ्थे आणि Rajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com12tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-29230473925068092402008-09-05T05:13:00.000-07:002008-09-09T08:13:22.450-07:00सृष्टी से पहले...येत्या बुधवारी १० सप्टेंबरला CERN च्या प्रयोगशाळेत जगातील सर्वात शक्तिशाली पार्टिकल ऍक्सेलरेटर, एलएचसी किंवा Large Hadron Collider ची पहिली चाचणी घेतली जाईल. २७ किलोमीटर लांबीच्या या बोगद्याचे तपमान आहे -२७१.२५°C. यामध्ये सोडल्या जाणार्‍या प्रोटॉनची शक्ती ४५० GeV - ७ TeV इतकी असेल. पण याहून विशेष आहे ते म्हणजे यातल्या प्रयोगांवरून जे निष्कर्ष निघू शकतील ते आत्तापर्यंत न सुटलेल्या गूढ Rajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-45724088803108887532008-09-02T08:01:00.000-07:002008-09-03T01:30:55.477-07:00उच्च अभिरूची? की अदृश्य जातिभेद??असे म्हणतात की आठ-दहा हजार वर्षांपूर्वी माणूस जेव्हा शेती करायला शिकला तेव्हा त्याला पावसाची गरज भासू लागली. मग जमिनीवर लाटांसदृश हालचाली केल्या तर पाऊस येतो अशी श्रद्धा रूढ झाली. नृत्यकलेचे बीज इथे रोवले गेले. हे वाचल्यावर मनात विचार आला की तथाकथित उच्च अभिरुचीचा आणि त्यापाठोपाठ येणार्‍या 'कल्चरल स्नॉबिशनेस'चा जन्मही इथेच झाला असेल का? हरणाची कातडी नेसून नृत्य करणार्‍या बायका कोल्ह्याची कातडी Rajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com13tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-30062756170115275262008-08-26T02:51:00.000-07:002008-09-02T08:09:39.317-07:00आवडलेले थोडे काही...खो-खो सुरू केल्याबद्दल संवेदचे आणि खो दिल्याबद्दल आनंदचे आभार. संवेदने भाषेची अट घातलेली नाही त्यामुळे एक मराठी आणि एक इंग्रजी कविता टाकतो आहे. १. घर थकलेले संन्यासी -- ग्रेसघर थकलेले संन्यासी, हळू हळू भिंतही खचते आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवतेती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होतेढग ओढून संध्येवाणी, आभाळ घसरले होतेपक्षांची घरटी होती, ते झाड तोडले कोणीएकेक ओंजळी मागे, असतेच झऱ्याचे पाणीRajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com7tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-33563410947503751162008-08-18T03:09:00.000-07:002008-09-05T01:56:31.490-07:00एका रात्रीची गोष्टगोष्ट सुरु होते रात्री ११.५६ ला आणि संपते सकाळी ६.५२ ला. मेरी एका फास्टफूड जॉइंटमध्ये कॉफीचे घुटके घेत पुस्तक वाचते आहे. तिची शेवटची ट्रेन चुकली आहे. की तिने मुद्दामहून चुकवली आहे? तेवढ्यात आत येतो एक तरूण जॅझ संगीतकार. रात्रभर 'जॅमिंग' करायच्या आधी काहीतरी पोटात ढकलायच म्हणून आलाय. त्यांची जुनी ओळख निघते..यात सात-आठ पात्रे आहेत. मेरीची बहिण अरी गेले दोन महिने सतत झोपेत आहे, पण तो कोमा नाहिये. Rajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-56451159087105985602008-07-24T03:10:00.001-07:002008-07-24T07:40:55.114-07:00आलिया भोगासीपुलंनी कुठल्यातरी पुस्तकात म्हटलय, "तुकोबांनी बर्‍याच सुंदर ओळी लिहील्या, पण 'आलिया भोगासी' ला तोड नाही." हा मराठी संकेतस्थळावरचा प्रतिसाद असता तर आम्ही तत्परतेने +१, असेच म्हणतो, सहमत वगैरे पिंका टाकल्या असत्या. असो. हे आठवायचे कारण म्हणजे सध्या नियती म्याडम आमच्या बाबतीत एक्सेप्शनली क्रिएटिव्ह झाल्या आहेत. त्यांचे 'छळण्याचे १०००० प्रकार' लवकरच येतय, त्याची प्रॅक्टीस असेल बहुधा. आता मूळ Rajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com15tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-8122021398677074562008-06-25T03:36:00.000-07:002008-10-13T12:19:20.312-07:00I want my MTV...भगवान जब भी देता है, छप्पर फाडके देता है. काही कलाकारांकडे पाहिले की याची खात्री पटते. अमिताभने नुसत्या आवाजाच्या जोरावर समोरच्याला खाऊन टाकले असते. त्याच्या जोडीला सशक्त अभिनय आणि संमोहित करणारी पर्सनॅलिटी असल्यावर तो आज जिथे आहे त्याबद्दल विशेष आश्चर्य वाटत नाही. थोडासा खरखरीत वाटेल असा 'ग्रफ' आवाज, रोज घडणार्‍या साध्या गोष्टींना शब्दात गुंफून सुंदर कविता लिहीण्याची हातोटी, अत्युत्कृष्ट Rajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-42285281303224132562008-06-10T05:08:00.000-07:002008-12-09T23:07:59.961-08:00गूढ, रहस्यमय, अद्भुत : हारूकी मुराकामीसवयी फार विचित्र असतात. जाता जात नाहीत. अशीच एक निरर्थक सवय लागलेली. कुठलेही पुस्तक वाचायला सुरुवात केली की लेखकाला कुठल्यातरी चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करायचा. आणि विशेष म्हणजे भल्या भल्या लेखकांच्या बाबतीत हे करायला जमले. डिकन्स म्हटल की दु:ख, दु:ख, दु:ख आणि मणमोहण देसाई लाजतील असे योगायोग. पण माणसाच्या मनात डोकावण्याचे कसब विलक्षण. आणि एखादे वाक्य इतके अप्रतिम की तिथे थांबून दहा मिनिटे विचार Rajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-86415011518503673232008-06-04T04:46:00.000-07:002008-06-09T04:00:19.542-07:00The Endगिटार हे खरे तर इतर वाद्यांसारखेच एक वाद्य. तिचे सूरही अनेक गाण्यात अनेकदा ऐकलेले. मग या सुरांमध्येच असं काय वेगळेपण आहे? गाण सुरू होतं आणि आपण गारूड्याच्या पुंगीसमोरच्या नागाप्रमाणे मंत्रमुग्ध होतो. संमोहित करणारे सूर आणि गूढ शब्द. जिम मॉरिसन एक कवी म्हणूनही ओळखला जातो त्याचे कारण हेच.This is the end, beautiful friendThis is the end, my only friend, the endOf our elaborate plans, the endOf Rajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com10tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-69219458433306605422008-04-03T07:41:00.000-07:002008-10-11T02:41:28.399-07:00चक दे शाहरुख!'शाहरुख खान सुरेख अभिनय करतो' हे पाच शब्द मी कधी (या क्रमाने) उच्चारेन असे वाटले नव्हते. पण वर्षानुवर्षे एखाद्याला एखाद्या कारणावरून झोडपल्यावर त्याने खरेच आपले म्हणणे खोटे ठरवले तर ते कबूल करण्याइतकी कर्टसी दाखवणे आवश्यक आहे. तेव्हा चक दे मध्ये शाहरुखने सुरेख अभिनय केला आहे.आता यावर अर्थातच दुमत असणारच. विशेषतः आमिर क्याम्पकडून. (आणि त्यात मी ही आलोच कारण आमिर माझा लई आवडता अभिनेता आहे.) पण इतकीRajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com8tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-69933211997888621362008-03-31T12:58:00.000-07:002008-10-11T02:50:24.427-07:00मराठी (सिंधी, मारवाडी, गुजराथी) पाउल पडते पुढेबिगरमराठी नागरिकांसाठी मराठीचे वर्ग..चुकलो क्लासेस सुरू होणार असल्याची बातमी वाचली आणि मागच्या ब्याकग्राउंडमध्ये दुंदुभी वाजायला लागल्या. लगेच आम्ही पुढे सरसावलो आणि शुभारंभासाठी विद्यार्थ्यांची यादी तयार केली. १. मुकेश अंबानी २. अनिलभैय्या आणि टिनावहीनी (आमच्या मामाच्या क्लासला यायचं हं!)३. रतन टाटा४. परमेश्वर गोदरेज५. शाहरुख खान (ओम शांती ओम बद्दलचा माफक सूड!) ६. सलमान खान ('रामा इकडे ये' Rajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com11tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-37961858669221755532008-03-19T13:33:00.000-07:002008-10-19T13:44:48.429-07:00मैने गीतों को रच कर के भी देख लिया...खेळ सुरू केल्याबद्दल मेघनाचे आणि खो दिल्याबद्दल ट्युलिपचे आभार.लिहीणे कधीकधी कॅथार्टिक असते असे म्हणतात. सॉमरसेट मॉमने Of Human Bondage च्या प्रस्तावनेत म्हटलय, "या पुस्तकाने माझ्यासाठी जे करायला हवे होते ते केले. हे पुस्तक जेव्हा जगासमोर आले (तो युद्धाचा काळ होता आणि जगाला एका काल्पनिक पात्राकडे लक्ष देण्यापेक्षा स्वत:च्या समस्या आणि क्लेश अधिक महत्त्वाचे वाटले असतील) तेव्हा माझी माझ्या दुRajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com11tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-28627587991993351232008-03-09T01:39:00.000-08:002008-09-19T05:21:02.305-07:00वादळआकाशात विजांचा कडकडाट तिचा क्रोधित कटाक्ष आज तिचा वाढदिवस...विसरलोढगांचा गडगडाटती मात्र गप्पशांतताच सगळं बोलून जाणारीबाहेर संततधारपाहून तिचे अश्रूमाझेही डोळे ओलेघोंघावणारा वारासमजूत काढतानातिचा बदलणारा चेहरापाउस मंदावला, खिडकीवर थेंबांची टपटपबट मागे सारत ती माझ्याकडे बघतेशांत निसर्ग, सूर्य डोकावतोमाझ्या गालावर ओठ टेकवतअखेर ती हसतेवि.सू. सध्याच्या 'चोरी चोरी चुपके चुपके' च्या काळात एक गोष्ट स्पष्टRajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com15tag:blogger.com,1999:blog-3894626648953747291.post-28457847497326980852008-02-29T12:48:00.000-08:002008-09-29T12:12:52.698-07:00चूडीदार पॅटर्न आणि श्रॉडींगरचं मांजरहोम्सकथा वाचताना नेहेमी मनात यायचं, या पठ्ठ्याचं आयुष्य किती इंटरेस्टींग आहे. नाहीतर आमचं बघा. एकाच रंगाचे दोन्ही मोजे शोधणे किंवा किल्ली खिशात नसली तर ती हुडकणे यापलीकडे आयुष्यात मिस्टरी नावाचा प्रकारच नाही. पण मग अनुचे हे पोस्ट वाचल्यावर माझ्या आयुष्यातली (बहुधा) एकमेव अनसॉल्वड मिस्टरी आठवली. मी पुणे विद्यापीठात असतानाची गोष्ट. मी आत जाण्यासाठी बसची वाट बघत सर्कलपाशी उभा. इतक्यात एक स्कूटर Rajhttp://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com14