tag:blogger.com,1999:blog-354855282009-07-16T15:07:07.446+05:30पूर्वानुभवमी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.comBlogger167125tag:blogger.com,1999:blog-35485528.post-83362161812128757022009-06-30T23:22:00.002+05:302009-07-01T17:29:36.563+05:30मराठी गजल-गायनातला ध्रूवतारा!विवेक काजरेकर,गजलनवाज भीमराव पांचाळे आणि मीकाही दिवसांपूर्वी माझे मित्र संगीतकार विवेक काजरेकर त्यांच्या नवनिर्मित संकेतस्थळाबद्दल मला माहिती देत होते. आपल्या संकेतस्थळावर काय नावीन्य असेल ह्याची माहिती देताना त्यांनी एका गोष्टीचा उल्लेख केला होता; तो म्हणजे मराठीतील नामांकित गायक/गायिका, संगीतकार वगैरेंच्या मुलाखतींसाठी एक खास विभाग निर्माण करण्याचा. काजरेकरांनी मला त्यांच्या संस्थचा दुवा मी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com0tag:blogger.com,1999:blog-35485528.post-78538115006891840322009-06-28T19:40:00.003+05:302009-06-28T23:11:00.643+05:30माझे संगणकीय आणि महाजालीय उपद्व्याप!माझा आणि महाजालाचा संबंध सर्वप्रथम २००० साली आला. तसे त्याआधी महाजालासंबंधी बरेच काही ऐकून होतो पण प्रत्यक्ष असा परिचय नव्हता. कार्यालयात प्राथमिक अवस्थेतल्या संगणकांपासून ते पी३ पर्यंतचे संगणक हाताळले होते पण ते कुठेही महाजालाला जोडलेले नव्हते त्यामुळे जरी महाजालासंबंधी एक प्रकारचे कुतुहल होते तरी ते शमवण्याची तशी सोय नव्हती. बाहेर सायबर कॅफेत जाऊन काही करावे तर तशी हिंमतही नव्हती आणि तासाला ३०मी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com0tag:blogger.com,1999:blog-35485528.post-73325878633376001012009-06-23T21:07:00.003+05:302009-06-24T19:39:31.565+05:30छोमा!एक त्रिकोणी कुटुंब! आई-बाबा आणि त्यांची छोटी... वय वर्षे ३ ते ४.बाबांनी छोटीचे लाडाने ठेवलेले नाव आहे.. छोटी माऊ म्हणजेच छोमा.तर हे नाव आपल्या छोमाला इतके आवडले की तिने लगेच आपल्या आई-बाबांनाही नावं ठेवली.बाबांचे नाव बाबा बोका...बाबो आणि आईचे नाव मोठी माऊ...मोमा. आहे ने छोमा हुशार!छोमाला बाबोने एक युट्युबवरचे गाणे दाखवले. ....एका माकडाने काढले दुकान. ते गाणे तिला इतके आवडले की ती आता ते साभिनय मी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com3tag:blogger.com,1999:blog-35485528.post-67721278131816285722009-06-08T14:07:00.003+05:302009-06-30T15:34:43.460+05:30शब्दबंध!आंतरजालावर स्वत:ची जालनिशी लिहीणारे काही तरूण/तरूणी एकत्र आले आणि झाला एका इ-संमेलनाचा जन्म! त्याला नाव देण्यात आले ’शब्दबंध!’ प्रशांत मनोहर,नंदन होडावडेकर आणि अजून काहीजण ह्यात सामील झाले. वर्ष होते २००८. ह्यावर्षी शब्दबंधचे पहिले इ-संमेलन झाले. भाग घेणार्या प्रत्येक सदस्याने आपल्या जालनिशीवरील एखाद-दुसर्या लेखाचे/कवितेचे अभिवाचन करायचे ही ती संकल्पना. पहिल्या वर्षी हा प्रयोग लहान प्रमाणात मी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com0tag:blogger.com,1999:blog-35485528.post-19860879800139986062009-06-02T10:27:00.007+05:302009-06-02T19:21:13.741+05:30प्रणयगंध!नव्या पिढीतील ताज्या दमाचे संगीत दिग्दर्शक श्री. विवेक काजरेकर ह्यांच्या संगीत दिग्दर्शन कारकीर्दीतील दुसर्या ध्वनी-गीतसंचाचे (ऑडियो अल्बम) ’प्रणयगंध’चे प्रकाशन सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ संगीतकार श्री. यशवंत देव ह्यांच्या शुभहस्ते दिनांक ३१मे २००९ ह्या दिवशी प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे प्रतिष्ठानच्या भरत नाट्यम् सभागृहात झाले. ह्या संचातली दोन गीते ज्येष्ठ कवयित्री कै. शांता शेळके ह्यांची आहेत,मी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com0tag:blogger.com,1999:blog-35485528.post-11907772450224245722009-05-28T07:45:00.008+05:302009-06-12T19:33:59.120+05:30कृतार्थ!ही माझी दुसरी कविता. शब्दांची मोडतोड करून जोडलेली. जमलेय का सांगा. मी,हासत हासत जगलो अन् हसता हसता मेलो बालपणाची गंमत न्यारी आठवणींचा खजिना भारी खेळातील आनंद पाहुनी खेळातच परी रमलो ॥ तरूणाईचा जोश अनोखा ज्यात सखीचा जाहलो सखा शृंगाराच्या मत्त लीलांनी रतीरंगातच रमलो ॥ वृद्धपणाची सांज सावळी जीवनगंगा कृतार्थ झाली मोद म्हणे संसारसागरी आत्मानंदी तरलो ॥चाल इथे ऐका. Get this widget |मी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com5tag:blogger.com,1999:blog-35485528.post-82792427938870902002009-03-19T15:44:00.003+05:302009-03-19T17:51:16.746+05:30पाऊस!ही माझी पहिली-वहिली कविता आहे. बघा आवडतेय का?आले दाटून मेघ नभातवारा वाहे जोशात/जोरातवीज चमके कड कडाड पाऊस पडतो तालातपानांवरती टपटप पडतीहिरवी झाली अवघी धरतीबेडूक गातो खर्ज स्वरातमोर नाचतो रानातह्या कवितेची चाल ऐकावीशी वाटली तर खाली ऐका. Get this widget | Track details | eSnips Social DNA मी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com5tag:blogger.com,1999:blog-35485528.post-8602112205396379522009-03-10T10:22:00.002+05:302009-03-10T14:46:01.644+05:30होळी!होळी रे होळी पुरणाची पोळीसायबाच्या *** बंदुकीची गोळीहोळी म्हटलं की माझ्या बालपणातली ही आरोळी मला सर्वप्रथम आठवते. ह्याचे जनकत्व कुणाकडे होते कुणास ठाऊक. माझा जन्म स्वातंत्र्योत्तर काळातला. त्यामुळे साहेब म्हणजे इंग्लीश माणूस असे जे एक समीकरण त्याकाळी होते त्यातला साहेब मी कधीच पाहीलेला नाही. कदाचित स्वातंत्र्यपूर्व कालात ह्या आरोळीचा जन्म झाला असावा आणि परंपरेने ती आमच्यापर्यंत पोचलेली असावी.मी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com0tag:blogger.com,1999:blog-35485528.post-11722640550963368952009-02-25T23:06:00.026+05:302009-02-26T20:19:33.729+05:30सहल: किल्ले रायगड आणि शिवथरघळची!क्षत्रिय कुलावतंस,गोब्राह्मणप्रतिपालक,हिंदूपदपातशाही संस्थापक,सिंहासनस्थ छत्रपती शिवाजी महाराज!रायगडाच्या पायथ्याशी.रायगडाकडे कूच!अचानकपणे रायगड दर्शनाचा योग चालून आला आणि त्याबरोबरीनेच समर्थांच्या शिवथरघळीचेही दर्शन घडले. आमच्या मालाड मधील ’प्रयोग’ ह्या नाट्यकलाप्रेमी संस्थेने दिनांक २०-२१ फेब्रुवारी २००९ ह्या दोन दिवसांसाठी हा योग जुळवून आणला होता. जावे की न जावे ह्याबद्दल माझ्या मनात संभ्रम मी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com3tag:blogger.com,1999:blog-35485528.post-9934240283470062032009-02-08T12:11:00.002+05:302009-02-08T16:21:08.757+05:30शंकरराव! २बापूशेठ आणि गोविंदराव ह्या दोघांना आमच्या कार्यालयात चहा बनवायला ठेवल्यामुळे साहजिकच चंदूशेठकडचा आमचा चहा पिणे बंद झाले. त्यामुळे शंकररावाचे आमच्या इथे येणे कमी झाले. पण अचानक एक संधी अशी आली की शंकरराव आमच्या कार्यालयात कायमचा चिकटला.त्याचे असे झाले. आमच्याकडच्या झाडूवाल्याने कायमची नोकरी सोडून गाव गाठला. मग आयत्या वेळी त्याची जागा कोण घेणार? बापूशेठने शंकरमामाचे नाव सुचवले. आम्ही त्याला विचारलेमी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com0tag:blogger.com,1999:blog-35485528.post-44736459638406355542009-01-19T15:43:00.014+05:302009-01-19T17:51:37.165+05:30मुंबई मॅरेथॉन-२००९मी आणि माझी मुलगी कुमारी मधुरा.मंडळी मुंबई मॅरेथॉनबद्दल गेली कैक वर्ष ऐकतोय,वाचतोय,पाहतोय;पण कधी त्या वाटेला जायचा योग नव्हता आला. ह्या वर्षी तो योग अचानकपणे आला. त्याचं काय झालं की माझ्या मुलीने तिच्या कार्यालयातर्फे 'उम्मीद' ह्या स्वयंसेवी संघटनेसाठी ६ किमीच्या ड्रीमरन मध्ये भाग घेतला आणि शनिवारी घरी आली तीच एक गोणपाटाची थैली घेऊन(मराठीत हिला सॅक म्हणतात). त्यात सगळ्या दुनियेचा माल भरलेला होता.मी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com1tag:blogger.com,1999:blog-35485528.post-81360266633250571922009-01-14T19:12:00.005+05:302009-01-16T09:20:33.151+05:30२००८-एक आजारी वर्ष!शीर्षक वाचून चक्रावलात ना? पण हे शीर्षक मी जाणीवपूर्वक दिलंय.कसं ते सांगतो.एकूणच २००८ हे वर्ष जागतिक आर्थिक मंदी,मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि इतर तत्सम वाईट बातम्यांनी भरलेलं होतं. जागतिक आर्थिक मंदीचे चटके आता आपल्यापर्यंत पोहोचले आहेत.वर्षाच्या सुरुवातीला जो शेयरबाजार तेजीत होता तो बघता बघता पार धुळीला मिळाला.आत्तापर्यंत गुंतवणूकदारांचे (त्यात मीही आलो) जवळजवळ ६०-७०% नुकसान झालेले आहे.सत्यम् मी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com0tag:blogger.com,1999:blog-35485528.post-15415864836058753222008-11-21T17:55:00.004+05:302008-11-21T19:57:30.414+05:30नानुचे इंग्लीश!ही व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक आहे. योगायोगाने कुणाशीही,कोणतेही साम्य असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.नानु माझा लहानपणचा खास सवंगडी. अभ्यासात तसा यथातथाच होता. अंगाने बर्यापैकी जाडसर, उंच म्हणता येईल इतपत उंची, कुरळे केस आणि डोळ्यांना जाड भिंगांचा चश्मा हे त्याचे पहिल्या नजरेत भरणारे रूप होते. ह्या जाड्याचा आवाज मात्र त्याच्या रुपाला अजिबात शोभणार नाही इतका किरटा होता. त्या आवाजात तो बोलायला मी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com0tag:blogger.com,1999:blog-35485528.post-45754088173471781012008-11-13T19:58:00.003+05:302008-11-13T21:22:19.518+05:30मामा-भाचा!आमच्या कार्यालयात मामा-भाच्याच्या तीन जोड्या होत्या. त्यातील एका जोडीच्या काही मजेशीर आठवणी मी लिहीणार आहे.ही जोडी म्हणजे पुनेजा(मामा) आणि वालेचा(भाचा) ह्या दोन सिंध्यांची होती. हे दोघेही जवळपास एकाच वयाचे होते आणि एकाच वेळी लघुलेखक(स्टेनो) म्हणून आमच्या कार्यालयात चिकटले. ह्यातला मामा खूप जाडजूड आणि पावणेसहा फूट उंच होता तर भाचा त्याच्यापेक्षा एक इंचाने उंच असावा मात्र अंगाने अगदीच किरकोळ होता. मी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com0tag:blogger.com,1999:blog-35485528.post-36890433991513120562008-10-30T23:16:00.000+05:302008-10-30T23:16:45.344+05:30राडा!ही गोष्ट आहे साधारणपणे ३० वर्षांपूर्वीची. मी जिथे लहानाचा मोठा झालो त्या मालाडमध्ये आणि आजच्या मालाडमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. तेव्हा वस्ती जेमतेम काही हजारात होती. आज ती दहा लाखांच्याही वर आहे.तर अशा त्या विरळ वस्ती असणार्या,घनदाट वनराई असणार्या काळातील ही घटना आहे.त्या काळी मी दूरचित्रवाणीसंच दुरुस्तीची कामं करायचो. सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेपाच अशी सरकारी नोकरी आणि नंतर पूर्ण मी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com0tag:blogger.com,1999:blog-35485528.post-868971706846693232008-10-01T22:06:00.000+05:302008-10-01T22:07:52.201+05:30शंकरराव! १नाव काय तुमचं?शंकर!चहा घेऊन आलेला पोर्या नवीनच दिसत होता. चंदूशेठ चहावाल्या कडे आजवर कितीतरी मुलं काम करून गेली होती. ती बहुतेक सगळीच त्याच्या गावची असायची. शंकरही त्यातलाच.किती शिकलात?नाय! काय बी नाय शिकलो.मग गावात इतकी वर्ष काय करत होता?म्हशी चर्याला नेयाचा. सकाली भाकरी बांधून घेयाची आनि म्हशींना घेऊन चर्याला जायाचे.वय किती तुमचे?काय म्हाईत! अहो तुमची जन्मतारीख कोणती?जनमतारीक?त्ये काय आस्ते?मी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com1tag:blogger.com,1999:blog-35485528.post-15724739392758387962008-09-28T21:22:00.004+05:302008-09-28T23:34:20.601+05:30अजि म्या परब्रह्म पाहीले!दरवाज्यावरील पाटी वाचून घंटी वाजवली. दरवाजा उघडायला थोडा वेळ लागला. अर्धवट दरवाजा उघडून त्या व्यक्तीने विचारले कोण हवंय आपल्याला?पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे इथेच राहतात काय?..माझा सवाल!होय! तशी पाटी इथे दिसतेय ना?...त्यांनी थोडेसे चिडून विचारले.काय आहे,की हल्ली दारावरची पाटी आणि आत राहणारी माणसे एकच असतील असा काही भरवसा राहीलेला नाहीये. म्हणून विचारले. कृपया रागावू नका.मला भाईकाकांना भेटायचंय. मीमी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com0tag:blogger.com,1999:blog-35485528.post-58526934594968177822008-09-11T22:28:00.002+05:302008-09-14T18:27:31.231+05:30बालपणीचा काळ सुखाचा! १५माझ्या लहानपणी मी कितीतरी प्रकारचे खेळ खेळलोय.मैदानी खेळात कुस्ती,हुतूतू,लंगडी,खो-खो,आट्या-पाट्या,डब्बा ऐसपैस,पकडापकडी,लगोरी,आबादुबी,तारघुसणी(हा खेळ फक्त पावसाळ्यातच खेळू शकतो),विटी-दांडू,भोवरेबाजी,बिल्ले,गोट्या वगैरे असे खास भारतीय खेळ तर क्रिकेट,व्हॉलीबॉल,फूटबॉल,बॅडमिंटन,टेबल-टेनिस वगैरे विदेशी खेळही भरपूर खेळलोय.त्याच प्रमाणे बैठे खेळ आठवायचे म्हटले तर प्रामुख्याने बुद्धीबळ,कॅरम,पत्ते,सापशिडी,मी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com0tag:blogger.com,1999:blog-35485528.post-19426117658499324892008-09-07T21:48:00.001+05:302008-09-07T22:01:57.069+05:30जयहिंद राव!"देवसाहेब! हे बघा कोण आलेत!"कार्यालयात प्रवेश करताक्षणीच आमच्या सुरक्षा रक्षकांनी माझे लक्ष वेधले. खरं तर मी साहेब वगैरे काही नाही; पण त्या अर्धशिक्षित सुरक्षारक्षकांपेक्षा जरा दोन बुकं जास्त शिकलेलो असल्यामुळे मला ते साहेब म्हणतात इतकेच. तर सांगायचा मुद्दा इतकाच की त्यांनी माझे लक्ष वेधले तेव्हा त्यांच्या जवळ एक मध्यमवयीन व्यक्ती बसलेली दिसली. मी माझ्या नेहमीच्या सवयीने "वंदे मातरम्" असे त्यालामी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com0tag:blogger.com,1999:blog-35485528.post-52133675114993412842008-09-03T23:53:00.002+05:302008-09-04T19:37:41.095+05:30संगीत चिवडामणी स्वर’बास’कर पंडीत मोदबुवा!संगीत आवडत नाही असा माणूस क्वचितच सापडेल.म्हणजेच एकूण काय तर, संगीत सगळ्यांना आवडतं. हां,आता त्याचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. म्हणजे आपले भारतीय शास्त्रीय अभिजात संगीत,सुगमसंगीत,चित्रपटसंगीत वगैरे करत करत अगदी हल्ली तरुणांच्यात प्रचलित असलेले पॉप/रॅप पर्यंत असे कोणतेही प्रकार असतील.ह्यातला एक तरी प्रकार आवडत असलेला माणूस माझ्या दृष्टीने संगीत रसिकच आहे.तर सांगायचा मुद्दा काय की संगीत हा आपल्या मी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com0tag:blogger.com,1999:blog-35485528.post-1962173598131881052008-07-17T03:00:00.002+05:302008-07-17T08:48:53.617+05:30बालपणीचा काळ सुखाचा! १४माझ्या मोठ्या भावाला मी आणि माझा धाकटा भाऊ दादा म्हणायचो.त्यामुळे हळूहळू वाडीतले इतरही बरेचसे लोक त्याला दादा च म्हणायला लागले. ह्या दादा शब्दामुळे घडलेला हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. कारण आज भाई हा शब्द ज्या कारणाने प्रसिद्ध आहे(गुंड ह्या अर्थी) तसाच माझ्या लहानपणी दादा हा शब्द प्रचलीत होता. म्हणजे घरात दादाचा अर्थ मोठा भाऊ असा होता तरी सार्वजनिक जीवनात दादा म्हणजे नामचीन गुंड समजला मी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com0tag:blogger.com,1999:blog-35485528.post-38961049215500137672008-07-08T21:25:00.005+05:302008-07-11T22:27:54.700+05:30मराठी सुगम संगीतातील नररत्ने! ५ दत्ता डावजेकर!दत्ता डावजेकर! संगीतातले डाव जे सहज करतात.. ते डावजेकर ! सिनेमा क्षेत्रात ते डीडी ह्या नावाने ओळखले जातात. हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत पार्श्वगायिका म्हणून सर्वात प्रथम गानकोकिळा लता मंगेशकरांना पदार्पणाची संधी देणारा संगीतकार! हिंदी चित्रपट होता आपकी सेवामें आणि गाणे होते पा लागुं कर जोरी रे. तसेच मराठी चित्रपट होता माझं बाळ . डीडींनी त्यानंतर आशा मंगेशकर(भोसले), उषा मंगेशकर आणि सुधा मी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com0tag:blogger.com,1999:blog-35485528.post-51158261875981615812008-06-30T22:08:00.002+05:302008-07-06T17:36:02.816+05:30मराठी सुगम संगीतातील नररत्ने! ४ यशवंत देव!स्वरांच्या दुनियेतला देव! कवि, शब्द-प्रधान गायक आणि संगीतकार यशवंत देव. गेल्या ४०पेक्षा जास्त वर्षे ज्यांनी आपल्या विविध गीतांनी रसिकांना डोलायला लावले असे हे मराठी सुगम संगीतातले मातबर व्यक्तिमत्व.कधी बहर-कधी शिशिर, अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती, तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे, अशी एकापेक्षा एक सुरेल गीते आपण सुधीर फडके उर्फ बाबुजींच्या मधाळ आवाजात ऐकलेली असतील...ह्या गीतांना मी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com0tag:blogger.com,1999:blog-35485528.post-86466783576115284002008-06-28T08:24:00.002+05:302008-06-28T21:45:31.172+05:30बालपणीचा काळ सुखाचा! १३ बायमावशी!आमच्या घरात तसे फारसे धार्मिक वातावरण नव्हते. थोडीफार पूजा-अर्चा रोज नित्यनेमाने चालत असे.पण सोवळे-ओवळे,अभिषेक किंवा जप-जाप्य असली कर्मकांडे नव्हती. एक छोटीशी फळी ठोकलेली भिंतीत(हाच देव्हारा),त्याच फळीवर एखादी तसबीर आणि समोर छोट्य़ा ताम्हणात तीन चार पितळी मूर्ती असत.त्यातील एक शंकर,दुसरा गणपती,एक कोणती तरी देवी(लक्ष्मी की पार्वती? आठवत नाही) आणि लंगडा बाळकृष्ण.पूजा आईच करायची पण कधी अडचण असली तर मी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com0tag:blogger.com,1999:blog-35485528.post-45643693414416795252008-06-27T21:13:00.004+05:302008-06-28T00:38:25.195+05:30मराठी सुगम संगीतातील नररत्ने! ३ स्नेहल भाटकर!स्नेहल भाटकर,भाटकर बुवा,व्ही.जी.भाटकर,वासुदेव भाटकर,बी वासुदेव! एकाच माणसाची ही अनेक नावे. ज्येष्ठ-श्रेष्ठ गायक-संगीतकारांपैकी एक नाव म्हणजे आपल्या सर्वांना परिचित असलेले स्नेहल भाटकर.त्यांचे पूर्ण नाव आहे वासुदेव गंगाराम भाटकर .आकाशवाणीच्या नोकरीत राहून देखिल संगीत दिग्दर्शनाचा व्यवसाय करता यावा म्हणून शोधलेला, नियमाला बगल देणारा हा मार्ग होता. ह्यातील स्नेहलता हे त्यांच्या मुलीचे नाव.त्यातील मी अत्त्यानंदhttp://www.blogger.com/profile/08399076779700780723attyaanand@gmail.com0